पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आई: सर, तुम्हीच गणित शिकवता ना? सर : होय, संजयची आई. एक काम करा, त्याला रोज शाळेच्या आधी । १ तास पाठवा. बघू काय करता येतं ते. त्याला अगदी सोपं पुन्हा शिकवतो. निदान पास होईल, इतकी तयारी करून घेतो. आई : वॅक्यू सर, पाठवते. संजय : बाबा, सर नीट सांगतायत, आता सोप्पी गणितं जमतायत. मी पास तरी होईन बहुतेक. | | 2+ (="

  • गणितात नापास झाला म्हणून की बाबांच्या रागावण्यामुळे ? संज्या कशामुळे निघून गेला? * संज्याला शोधून काढलं नसतं तर, संज्याने पुढे काय केलं असतं? * गणित न जमणं हा मठ्ठपणा आहे का?