पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आई : आरं बाळा, कुठं गेलेलास असा? - बाबा : अहो त्याला आत । तर येऊ दे. संज्या,अरे मी रागात म्हणालो, पण तुम्हा पोरांपेक्षा आम्हाला काही जास्त आहे का? तुझ्या जीवापेक्षा काही मोठ्ठ हायं का?