पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डॉ.: तू झोप जरा. तुला चक्कर येईल. . । डॉ. : बसा मंडळी. आता झोपला हा. मला जरा माहिती ढ्या ह्याची. - असं पहिल्यांदा होतंय का? आधी कधी झालंय? बंड्याचे बाबा : नाही हो डॉक्टर, पोराला कधी पैशाची दवा नाही लागली. असलं डोक्याचं तर कधीच नाही. डॉ. : तुमच्या घराण्यात कुणाला? बाबा : अढ्याप नाय. पण हां, बंड्याचं एक दोन महिन्यात जरा विचित्रच वागत होता. डॉ. : म्हणजे? बाबा : चिडचिड करायचा, सारखा मागच्या रुममध्ये बसायचा. आपल्याच नादात, नाहीतर बाहेर. सारखा अस्वस्थ, नाहीतर झोपलेला. - 20