पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डॉक्टर : बंड्या घाबरु नको, कोणी तुला मारणार नाही. बस बरं. बंड्या : डॉक्टर, पण ते आलेत पकडायला. डॉ. : कोण? बंड्या : पोलीस डॉ. : कुठायत ? बंड्या : हे काय कॉटखाली लपलेत. डॉ. : मी त्यांना सांगतो समजावून ते काही नाही करणार तुला? बंड्या: नक्की.