पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक्ष्या : चला की दोस्तांनो नवा माल आलाय. । ( बंड्या : कुटं रं रस्त्यावर की टपरीत? बघायचा माल की ओढायचा? अक्ष्या : लेका बंड्या, पोरीशिवाय सुचतं का दुसरं तुला? अरे गांजा त्या लख्याच्या टपरीत... ए, ) संज्या चल... Gon पात शॉप अॅण्ड टी स्टॉल (15