आकृति ५७.
- आण कीं अ टोकाशीं तीन तोळ्यांचे वजन,
अ
क
ड
टांगिलें आहे, आणि ब
टोकाशीं दुसरें एक तो-
ळ्याचे वजन आहे, या-
वरून वजने आणि टैंक-
पासून त्यांची अंतरे हीं
परस्परांशीं उलट्या प्रमाणांत होतील. यापक्षीं अब उच्चालक कोणत्येही बाजूस झुकणार नाहीं, तो सम- तोल राहील; कारण कीं मोठ्या वजनाचा भारामुळे तोंकडी बाजू खालीं दबये, तेव्हां तिचा गमना- पासून अड कौंस होतो, आणि त्या वजनानें व टोंक उंच होतें, तेव्हां त्याचा गमनानें बइ कौंस होतो; आणि अक आणि वक बाजूंशीं अ ड आणि ब इ कौंस प्रमाणांत आहेत, यामुळे ते कौंस १ : ३ याप्र- माणांत होतील; यावरून अ टोकाजवळचें तीन तो ळ्यांचें वजन अ ड स्थळांतून चालते, तें स्थळ १ असें कल्पिले आहे; आणि त्याच समयीं व टोकाजवळ चें एक तोळ्याचें वजन बइ स्थळांतून जातें, तें व इ स्थळ ३ आहे; हे त्या दोन्हीं वजनांचे जाण्याचे कल एक- मेकास प्रतिबंध करितात, अथवा एकमेकाचा नाश करितात, ह्मणजे दोन्हीं वजनांचे वेगाघात बरोबर असून त्यांचे झोंक एकमेकांशीं उलटे आहेत, यामुळे त्या वजनांतून कोणतेंही खाली किंवा वर होणार नाहीं, परंतु तीं दोन्ही स्थिर राहातील.
पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/९६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
उच्चालक.