६७
ग पर्यंत लांकूड आहे. अशा तऱ्हेची ती काठी आहे, तर गक तुकड्यापेक्षां क फ तुकड्यांत अधिक प्रकृत्यंश आ- हेत, आणि जर क मध्यांतून अ खिळा घातला, तर क फ टोंक वजनानें अधिक होईल; परंतु जर तो खिळा क मध्यांतून काढून व गुरुत्वमध्यांत घातला, तर दो- नही टोंके समान होतील; तथापि असें दिसण्यांत येईल कीं दांडीचा आकाराचा मध्य तिचा गुरुत्व- मध्याशी मिळत नाहीं.
अबड धोबड आकाराचे आणि सपाट बाजूंचे पदार्थांचा गुरुत्वमध्य काढण्याची ही पुढील सोपी आणि व्यवहारी रीति आहे ; मनांत आण की आकृति ३७. अ एक फळें आहे, (आ- कृति ३७) त्याचा एका व कोपऱ्यास भोंक पाड, तें असें मोठें कीं त्यांत क तार सहज जाईल, आणि तिणें उचलून धरिलें असतां तिचा
भोंवतीं तें फळे मोकळेप-
जानें फिरेल, ह्मणून ती तार
दांगण्याचे स्थळ होईल,
भ
उ
आणि त्या तारेपासून जर ब ड ओळंबा सोडिला तर तो दिग्रेषा दाखवील, आणि त्या फळ्याचा गुरुत्व- मध्य ह्या दिग्रेषेंत कोठे तरी असावा. जी दिग्रेषा ओळंब्याने दाखविली ती फळ्यावर काढून, पूर्वीप्रमाणे फळ्याचा दुसऱ्या कोपऱ्यास भोंक पाड आणि त्यांत