ही पडेल; ब आणि म हे स स्थळीं असतां जितका भार पडेल तितकाच भार ते आपआपल्या स्थळीं अ- सतांनाही पडेल; आणि याचप्रमाणे बाकीचांविषयींही घडेल, ह्मणून अ+ब+ क + इत्यादि +फ +ग+ इत्यादि स स्थळीं असून जो एकंदर भार होईल ति तका भार ते आपआपल्या स्थळी असल्यावरही पडेल.
आकृति ३४.
अ
ग
आकृति ३५.
अबकडइ स फ ग ह म न
अ, ब, क, इत्यादि अवयव एकमेकास स्पर्श क- रितील इतकी त्यांची संख्या वाढवितां येईल; आणि ते सर्व अवयव एका गुरुत्वशून्यदांडीनें जोडिले आ- हेत अशी कल्पना केली, किंवा स्नेहाकर्षकत्वानें ते वास्तवीक जोडले गेले आहेत अशी कल्पना केली, तरी दोहोंपक्षी परिणाम एकच होईल.
वरचे दोन उदाहरणांत जो गुरुत्वमध्य सांगितला तोच पदार्थाचा महत्वाचा अथवा आकाराचा मध्य आहे; परंतु जेव्हां पदार्थाचे सर्व भाग समान घट्टाईचे असतात भाकृति ३६. तेव्हांच मात्र अशी गोष्ट ग घडये; जसें (आकृति उ ३६) ड काठी सर्वत्र ब सारिख्या जाडीची ना- अ हीं ह्मणजे फ पासून क पर्यंत शिसें अथवा दुसरा कांहीं जड पदार्थ आहे. आणि क पासून