"अनुक्रमणिका अध्याय १. उपोद्घात - चलन आणि त्याचे नियम-जडता-माहित गारीचे दृष्टांत-प्रेरणा - चलनास प्रतिबंध - चलनाचे निर निराळे प्रकार - वेगाघात. . अध्याय २. प्रथम चलननियम – मोकळे चलन सरळ आणि सम असते - मध्याकर्ष प्रेरणा - मध्योत्सारिणी प्रेरणा - वर्तुळ गम- नाविषयों दृष्टांत ग्रह दृष्टांत पदार्थ आपले चलनाची दिशा बदलण्यास समर्थ नाहीं. . अध्याय ३. द्वितीय चलननियम - प्रेरणोपपादक चौकोनाचा कृति- सहित दृष्टांत मिश्र चलनाची उदाहरणे - कारणीभूत आ णि परिणामरूप प्रेरणा - मिश्र चलन प्रतिपादक यंत्र, प्रेरणैको- करण आणि प्रेरणावृथक्करण यांची उदाहरणे- गलव- तावर वारा आणि भरती यांचा व्यापार - माइयांचें पाण्यांत फिरणें-पक्ष्यांचें उडणे-घोडेस्वारांचा करामती-प्रेरणैकी- करण आणि प्रेरणापृथकरण यांचा ज्ञानाची आवश्यकता- तृतीय चलननियम - आघात आणि प्रत्याधात यांची उदाह- रणे - अनि कर पदार्थाचा आघात - नियताकार पदा- थींचा आघात १ ९ १३
पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५
Appearance