या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नियताकार पदार्थांचा आघात.
४१
शक्ति दुसन्यास देऊन आपण अ स्थळीं स्थिर राहील.
जर समान लांबीचा दोन्यांनी समान वजनाचे चार हस्तिदंताचे गोळे टांगिले ( आकृति २३) आणि त्यांतून पहिला गोळा एकीकडे करून आकृति २३. दुसन्या गोळ्यांवर आपटे असा सोडून दिला तर दुसरा आणि तिसरा गोळा स्थिर राहील, आणिजा वेगाने पहिला
गोळा दुसऱ्या गोळ्यावर आपटला, त्या वेगाने चवथा गोळा उडेल. यापक्षीं पहिल्याचें चलन ह्मणजे चलन- शक्ति मधल्या दोन गोळ्यांतून चवथ्यास प्राप्त होये, त्या चवथ्यास कांहीं प्रतिबंध नव्हता ह्मणून त्यावर सर्व प्रेरणा घडत्ये. कितीही गोळे टांगिले तरी याचप्र माण होईल.
________