ससाणे, आणि दुसरे पांखरांस खाणारे पक्षी उडत असतां दिसून येथे.
जर बोटानें लांकूड दाविलें, तर तें लांकूड वो- टास त्याचप्रमाणे दावितें. जर अ गोळा चालत अ सतां दुसऱ्या व स्थिर गोळ्यावर जाऊन आपटतो, तर दुसन्या गोळ्यास में चलन प्राप्त होतें, तें पहिल्यापा-. सून घेतलें असतें यामुळे पहिल्याचा वेग त्याच प्रमा- जानें कमी होतो. जेव्हां ही गोष्ट घडत्ये तेव्हां असें ह्मणतों कीं, अ पदार्थानें व पदार्थास चलन दिले ह्मणून अ चे चलनाचा कांहीं अंश नाहींसा झाला; या- सच अवर बचा प्रत्याघात असें ह्मणतात. ब जितका अला प्रतिबंधक होतो, त्याच प्रमाणानें अ ची शक्ति कमी होये, यावरून आतां असा निर्णय होतो कीं, आघात आणि प्रत्याघात हे परस्परांशी समान आ- हेत ; ह्मणजे, अजितकी शक्ति बला देतो, तितकी त्याची शक्ति कमी होत्ये. चलन देण्यास काळं ला- गतो; हे पुष्कळ तऱ्हेचा कृतींवरून दाखवितां येईल. त्यांतील एक अति सुलभ कृति ही आहे, मोठ्या व्या- साचा पात्रावर समान पातळींत एक गुळगुळित झ कण ठेवून त्यावर जड तांब्याचा तुकडा ठेवावा; आणि जर तें झांकण एकाएकीं त्याचा पातळीची दिशा न बदलतां ओढिले, तर तो तांब्याचा तुकडा पात्रांत पडेल; परंतु झाकणाबरोबर तुकडा हालला तर तसें घडणार नाहीं.
घोडा में एकादें मोठें ओझें ओढित नेतो तें ओझें