Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यंत्रशास्त्राची मूळे. या ग्रंथांत चलन आणि यंत्रशास्त्र यांचे नियमांचे सविस्तर वर्णन केले आहे. याचें मराठी भाषांतर गोविंद गंगाधर फडके यांणों केलें. मुंबईमध्यें अमेरिकन मिशन छापखान्यांत शिक्षामंडळीसाठीं छापिला. सन १८५३.