प्रेरणा, तिचा व्यापार व इ दिशेत घडतो; दुसरी प शक्ति, तिचा व्यापार व ड दिशेत घडतो; आणि ति- सरी उतरणीचा प्रत्याघात रूप प्रेरणा, तिचा व्यापार व ब लंबाचा दिशेत घडतो. जर शक्तीचा व्यापार उतरणीशीं अथवा उतरणीचा पायाशी समांतर घडतो, तर शक्ति आणि वजन यांचा मधील प्रमाण, उतरणीची उंची यांचा मधील प्रमाणाबरोबर होईल. पुढे दा-
आणि पाया,
आकृति १२७.
эт
ड
क
प
०व
खविलेल्या १२७ व्या आकृतींत व
वजन आणि ड शक्ति आहे, आ णि तिचा व्यापार पायाशी समां- तर व ड दिशेंत घडतो; तर वर- चा उदाहरणाप्रमाणें शक्ति आणि वजन यांचा मधील प्रमाण काढितां येईल. यावरून असें दिसून येईल कीं वड जशी प रेघेला प्रमाण, अथवा अक जशी बक रेघेला प्रमाण, ह्मणजे उतरणीची उंची जशी तिचा पायाला प्रमाण आहे, तशी ड शक्ति व वजनास होईल.
वर दाखविलेल्या १२५ व्या आकृतीप्रमाणे, जेव्हां शक्तीचा व्यापार उतरणीशी समांतर घडतो, तेव्हांच व्यापासून मोठा स्वार्थ होतो असें वरचा उदाहरणाव- रून लक्षांत येईल; कारण जर १२६ व्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे शक्तीचा व्यापार तिर्कस घडेल, तर वजनास वर उचलण्याकरितां शक्तीचा कांहीं अंश खर्चावा लागेल; आणि जर १२७ व्या आकृतीप्रमाणें शक्तीचा व्यापार उतरणीचा खालीं ह्मणजे तिचा पा-
पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१८६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८
उतरण.