या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
चरकण्याचे संयोग.
एका अचरकप्पीचा योगानें शक्तीचा तिप्पट वजन उचलून धरितां येईल, ही योजना बाजूवरील
११७ व्या आकृतीत दाख-
भाकृति ११७.
विली आहे. त्यांत दोरीचा
अ, ब आणि क अशा तीन भागांनी १ शेराचा पश- क्तीनें तीन शेरांचे व वजन उचलिलें आहे. कारण
अ, ब आणि क यांतून प्रत्येक
दोरीवर सारखाच तणावा
आहे, आणि तो प वजना-
इतका आहे; आणि या स-
वींचा तणाव्यास प्रतिबद्धक व वजन आहे.
दोन दोऱ्या आणि दोन चरकप्प्या यांचा साहित्यानें
एका लहान वजनाने त्याचा चौपट अथवा पांचपट मोठें
आकृति ११८.
वजन उचलितां येईल, अ- बाजूवरील ११८ व्या आकृतीत दाखविलें आहे. ब अचरकप्पी वरून जी अबक दोरी जात्ये तिच टोकांस दोन चर कप्प्यांचे ठोकळे बांधले आहेत. एक
ब
अ
० प
व
दोरी पहिल्या कप्पीवरून
नेऊन तिसऱ्या कप्पीचा
खालून काढून ड बहालास बांधली आहे, आणि त्या