या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्हेत् साहेबाची कप्पो
१६५
आपल्या आंसावर फिरत्ये, यामुळे घर्षण फार होतें. ह्या दोषाचे निवारण करण्यासाठी व्हैत् साहेबानें एक चांगली युक्ति काढिली आहे, त्यांत प्रत्येक ठोकळ्यां- तील सर्व कप्प्या एकाश्व आसावर फिरतात. ११६ व्या आकृति ११५. ६८१०१२१४ ५३ १९१७ आकृति ११६.
आकृतींत व्हैत साहेब याची कप्पी दाखविली आहे, त्यांत दोन वाटोळे ठोकळे आहेत, आणि एकएक ठोकळ्यांत कप्प्या एकावर एक आहेत, आणि त्या सर्व एकाच आंसावर फिरतात. वरचा ठोकळ्याचा मो- व्या कप्पीपासून आरंभ करून अनुक्रमानें प्रत्येक कप्पी- वरून एक दोर नेऊन शेवटीं त्याचें टोंक वरचा ठो- कळ्याचा मध्याशीं बांधितात.