Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मेढे भादरायाची कातर.

११३

असतो ती शक्ति, आणि कापायाची लोंकर तो प्रतिबंध.

 चिमटा, सांडस इत्यादिकांचे दोन अवयव या जातीचे दोन उच्चालक आहेत.


 दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारचा उच्चालकांत जर एकादी शक्ति, एकाद्या वजनास तोलून धरिये तर, प्रत्येक पक्षी टेकूपासून त्यांची अंतरें व्युत्क्रमप्रमाणानें असतात. बाजूवरील आकृतींत जर, अ क व रेघ दुस ब ड आकृति ७४. अ क- या प्रकारचा उच्चालक आहे अशी कल्पना करितों (आ- कृति ७४) आणि ब स्थळी- ची शक्ति, क स्थळींचा वज- नास तोलून धरिव्ये, तर शक्ति आणि वजन ही एक- मेकांस टेकूपासून आपल्या अंतराचा व्युत्क्रमप्रमाणानें होतील; ह्मणजे अ कूपासून ८ इंचांवरील दोन तो- ळ्यांचें व वजन, टेंकूपासून २ इंचांवरील ८ तोळ्यांचा वजनास होईल, ह्मणजे जसें ( ८x२= २४८ ) . पुनः मनांत आण कीं उच्चालक एक बाजूस ड पर्यंत वाढविला, असा hi अ क बरोबर अ ड होईल. समान पदार्थांस समान वेग दिले असतां त्यांचा अंगीं समान शक्ति उत्पन्न होत्ये, असें मार्गे दाखविलें. परंतु ड वजन क वजनाबरोबर असून तें अ पासून क इतकेच लांब आहे, ह्मणून ब प्रेरणा लागू झाली असतां, जा वेगाने क वजन चालेल, तसें तें ड वजनही चालेल; यावरून जी शक्ति क वज- नास तोलून धरित्ये, तीच ड वजनास तोलून धरील.