१०३
चांवर टांग; असे केल्याने उच्चालक समतोल राहील हे सांगण्याचे प्रयोजन नाहीं; परंतु जर साहा तोळ्यां- चाइ आणि फ वजनांचा ठिकाणीं तीन तीन तोळ्यां- चीं दोन वजनें दोन बाजूंस बरोबर अंतरांवर टांगिलीं, तर परिणाम पूर्वीप्रमाणेच होईल. आणि जर ग आणि ह स्थळे मध्यापासून बरोबर अंतरावर असली आणि त्यांपासून तीं वजने कितीही लांब टांगिलीं तरीं त्यांचा परिणामांत कांहींच अंतर पडणार नाहीं.-
याचप्रमाणे जर टेंकूचा निरनिराळ्या बाजू- वर अनेक वजनें असलीं, आणि त्यांतून जीं वजनें उच्चालकास एक बाजूस दावितात त्या सर्वांचा मोमें- टांची बेरीज, जीं वजने दुसऱ्या बाजूस दावितात, त्या सर्वांचा मोमेंटांचे बेरिजेबरोबर असेल, तर तुलना होईल. जसे ६५ व्या आकृ- तींत, मनांत आण कीं, टेंकू- चा एका बाजूस तीन वजनें टांगिली आहेत; त्यांतील अ वजन दोन तोळे असून एक इंचावर आहे, दुसरें वजन ब
आकृति ६५.
Don
र फ
अ ब उ
तें तीन तोळ्यांचे दोन इंचांवर आहे, आणि तिसरें ड वजन चार तोळ्यांचें तें तीन इंच अंतरावर आहे, तर अ वजनाचा मोमेंट २x१ अथवा २ आहे,
व
मोमेंट ३x२ अथवा ६ आहे,
आणि ड
मोमेंट ४४३ अथवा १२ आहे,
यावरून सर्व मोमेंटांची बेरीज..
२० आहे,