Jump to content

पान:मोरोपंतकृत स्वर्गारोहणपर्व.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वर्गारोहणपर्स. गंधर्व महाभाग ते हे स्वर्गी पुनरपि प्रतिविध्य प्रमुख पांच रकत झाले कर कार्य करुनि फिरोनियां आते तो हा गंधर्वराज धृतराष्ट्र करितां तूं करविलासि धृतराष्ट्र १० राया मिय हित मदुक्त ओकर्ण पुत्र पहा स्पष्ट तोचि हा कर्ण ११ वृष्णीतें स्मरण धरुनि यांत् पहा नम्हणे कोणीहि करुनियां तेष हाँ १२ पांडु पहा बनियो वरविमानीं रवि गमतो तदपि तूंन रवि मानी १३ स्थैर्य - विजित - मेरुपर्वत पहा हा बदले लोकांत सर्व तप हा हा १४ विधुशारद जेपिं शारदा बाहे घायाला जें विशारदा बाहे तुझिया कार्यार्थ संगरी मेले पुण्यजनांमाजि ते नृपा गेले १६ दाखविले वरगुणे असे नाच बहुमान-रूखा उणें असेनाच १७ सहसा होतांचि बरि पहाट पती वसंगा सिद्धि तसि पहा टपती १८ जेविं मयूरासि वर्ष नीरा या उत्तम- लोक-गता कुरु- कुल-तिलका फार हर्षवी राया १९ जनमेजय भूप पुसे गेले स्वर्गासि जे असे योध जो अंध ज्येष्ठपिता याणोंच देवकार्या कथितों ताप हराया ज्यातें शोचिसि रविचा है साध्य वस मरुद्रण हा सोभद्र शशिननय हा कुंती माद्रीसह आला तुज भेराया चरूंसह आला भीष्म ज्याच्या तपासि पाहुनि गुरुला गुरु शोभवितो तें ज्ञानदान देती जे नरवर जे थोड़े गंधर्व- यक्ष- गुपक- ज्या ज्या रणरंगन या त्याला या स्वर्गी धर्मार्थ जाय सोडुनि १५ तत्संगा जसि दयिता इत्यादि होर वदे में - ·E १ धरिलें राज्यज्याणें असा, २ऐक, ३ हे स्वलोकातें आले शोकथाकेला तु असारिखे तपस्वी याचा घात होत नाही, ४ हाय, ५ ज्ञान्यास, ६ इंद्र, ७१ र्जन्यदृष्टि .