या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
स्वर्गारोहणपर्व. १ निःशेषपाप ताप- व्यापत्शमार्थ या तशा आर्या ५४ ज्यांच्या गानें व्हावें मेमा पित- चंदन मयूर आर्या समर्पिल्या हरि चरणी श्री रामनंदन- मयूरे ५५ बहुमानीलचि पूर्व प्रेमातें नत्यजूनि ओच्याही आयसि म्हणेल रसिक अभिनव-विहिणी सजेषिं ओ न्याही ५६ ज्यांच्या वचनीं वित्त कर्मी सर्वत्र भाव कुशल बसे पाकृतिस तेचि गातिल लकृती बाल्मीकि- कतिस कुशल बसे ५७ समात. १ नि: शेष- पाप-ताप- वि-आपत्-मशम-अर्थ- सर्वपाप आणि तापरूप जी अतिविपत्तीतिच्याशांतीकरितां, २ आर्याचंद, ३ गंधर्वाच्याउराने, ४ वाल्मीकीचीकरणी(रामायणरूपा).