पान:मृच्छकटिक.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ रघुनाथ यादव-विरचित १९. दुराणीकडील सरदार पडले त्याची नांवनिशी येणेप्रमाणे सरदार मातबर दहा हजारांचे व पांच हजारांचे व पांचशाचे व सातशांचे व शे दोनशांचे असे ठार झाले. या वेगळे दोनतीनशे जखमी जहाले. ते वांचतां कठीण आहे. पायदळापैकी बेवीस सहस्र माणूस कामास आले. या प्रकारचे रणकंदन झालें घे घे१ मार ऐशी ध्वनी उठू लागली. युद्ध दारुण झाले. अबदल्ली व इराणीकडील व मनसूर अलीकडील वे सुजातदौले यांजकडील खांसे खांसे सरदार पडले, त्याची नांवनिशी तपशीलवार असामी बितपशील :- १ खिरखान रयाजी. १ गोरखानजी बकल. १ महंमद हुसेन. १ जिराइतखां पठाण. १ अबदुलखां पठाण. १ अनवारीखां पठाण. १ अमृतराव पवार. १ अर्जुन सिंग परदेशी. १ रुस्तुमखां पठाण. १ मुसायदखां पन्हीं पठाण. १ गयालखां पठाण. १ भिकाजी राम. १ अजसिंग मारवाडी. १ दाउदखां. १ दावलखां गोरीं. १ निजामखां. १ इमामखां खंदारी. १ फकीर दाऊद. १ धनसिंग रजपूत. १ केशवसिंग. १ धर्माजींसिंग. १ भुजावरसिंग रजपूत. १ गलेफखां पठाण. १ लाडखां पठाण, १ तमालखां पठाण. १ दाउदखां पठाण. १ इजाफतखां पठाण. १ दुदुखां पठाण, १ फत्तेसिंग. १ इजावतखां पठाण. १ दाऊदखां पठाण, १ लालखां पठाण, १ मजितखान पन्ही. १ गंगासिंग. १ घेलासिंग. १ हुसेनखां पठाण. १ बद्री जमालखान. १ किराईतखां. १ गलेफखान रयाजी. १ सुलतानखां पठाण, १ चंदीरखां पठाण. १ अजमत्दौला. १ गुलाबखां पठाण. १ किराई रुजू संभासिंग. १ बळरामसिंग. १ फत्तेखां गोरी. १ लक्ष्मण महादेव. १ माधवसिंग. १ मीरखां पठाण. १ गाजरखान पठाण. १ हटेसिंग. १ चांदखां. १ खान रस्तखा १ भीमसिंग हजारी. १ मनीखां पठाण. १ खानम्याजखां. १ रूपखान पठाण, १ रूपसिंग. १ शादुल्लाखां. १ शामकाठी. एकूण ६० आसामी. । २२२.२२ ।। (१) घे घे मार-वीरश्रीचे शब्द. (२) इराणी कडील पडलेल्या सरदारात 1 ।। -अमृतराव पवार, भिकाजीराम व लक्ष्मण महादेव ही मराठे लोकांची नावे आहेत. याबद्दल का. ना. साने यांनी शंका प्रगट केली आहे.