पान:मृच्छकटिक.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

15 पाणिपतची बखर १५ बद केला. अटकेपलीकडे ठाणीं घालावीं, चितोड व द्वारका व गुजराथ आदिकरून खालसा मुलूख केला, आग्रा प्रांतांतील खंडणी घेऊन अंमल करितां. या खेरीज दिल्ली म्हणजे बादशाई तख्ताची जागा, तेथील अमर्यादा करून, फौज दरवर्षी पाठवून कैदकानू' तुम्ही आपली बसविली. याप्रमाणे काशीपलीकड़े दमाऊकमाऊचे पहाडापर्यंत अंमल सुरू करू पाहतां. बद्रिकाश्रम पावेतो जावयाची उमेद धरितां. रूमशाम येथे एकछत्री राज्य करावें, चतुःसमुद्र पावेतों पृथ्वी पादाक्रांत करावी, ही इच्छा [तुमची.1 रूमशामचे बड़े बादशहा यांणीं नऊशेनऊ सदीतः पैगंबर सुलतान महंमद यांणी फर्जदास हुकूम केला की, दिल्लीपत बादशाहांनी आम्हांस कुमकेस बोलाविले. तुम्ही अटकपार होऊन दक्षणेत जाऊन दिल्लीपत बादशाहोचा मलख काबीज करून बदोबस्तानें दिल्लीपतीची हरमत ४ राखावी. या कारणास्तव अम्ही फौज जन दिल्लीपतीच्या कुमकेस आलों, दिल्लीश्वर म्हणजे केवळ ईश्वरी अश, संस्थान सर्व हिंदू-मुसलमानांस वंद्य: असे असतां बादशाहीत फितूर जाहला. 3त रोगडे व अवांतर थोरथोर संस्थानकरिते जबरदस्त आहेत, ते तुम्हीं "ासात आणून दिल्लीपत बादशाहीचा व सुरळीतपणाचा जवा६ बसवून २ऊन, तुम्ही आपले स्वारीचा खर्च दिल्लीपतीपासून घेऊन आपले स्वदेशास जावे. व चितोडकर राणे संग्रामसिंग व उदेपूरकर व अमेरीकर व सवाई सिग जंपूरकर या शिवाय बावन्न उमराव यांणीं बादशाहीच्या जाहागिरी त्या आणि तुम्हांशी मिळून संपूर्ण हिंदूमय करू पाहतात. बादशाही न अनादि होते, ते ज्यांनी बुडविले त्यांची पारिपत्ये करावी, व तुम्हांसही चालल्यास इजा द्यावी, सबब आमच्या खावंदांनीं आम्हांस रूमशा'बिदा करून पाठविले. तुमचा फ्च्छिा पुरवावा लागेल. कारण की है। अमर्यादा करून दक्षणेतील बादशाहीचे खावंद निजाम उल्मुलूख व व विजापूर येथील इदलशा तैशीच बेदर व दौलताबाद सारिख्या बेकैदी चालल्यास इजा । माहून बिदा करून तुकुमशा९ व विजापूर येथील मानलेला अब्दालीस उद्द (६) जवा बसवण १) कैदकानू-अंमल. (२) सदी-सही शतक. (३) फर्जद-पुत्र, पुत्रवत । अब्दालीस उद्देशून. (४) हुरमत-अबू. (५) कसोशीत-जरवेत. जवा बसवणे-समेट करणे. (७) बेकैद-गैरशिस्त. (८) बिदा करणेना करणे. (९) तुकुमशा-कुतुबशहा ?