पान:मृच्छकटिक.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२९) होतील' असे सांगून हा कोवळा तरुण थांबत नाहीं तर ‘रूमधाम येथील सरदेशमुखीच्या वतनाची वस्त्रे श्रीछत्रपतींच्या नांवें ' आणण्याची प्रतिज्ञा करतो. भाऊसाहेबांनी जनकोजी शिंदेला पुण्याला माघारें जावयास सांगितले असता तो उत्तर देतो, ‘ खावंद जर माघार पुण्यास येतील तर मी जाईन नाही तर जेथे खावंदाचा जोडा पडेल तेथे माझे शिरकमल पडेल ! यांत तिळ मात्र अंतर नाहीं' जनकोजीची स्वामिनिष्ठा आणि निर्धार यांची किती यथार्थ अभिव्यक्ती आहे ही ! शत्रूपक्षांतील मलकाजमानीच्या सैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणांतून तिच्या करारी, निश्चयी स्वभावाची कल्पना येते. ‘ जाटाचा विश्वास नाही. हा कार्यवादू समयास फिरून पडेल' या भाऊच्या वाक्यांतून किंवा विश्वासराव पडल्यावर · आतां आपण मोठा पराक्रम जरी करून पुण्यास गेलो तरी सौभाग्यवती गोपिकाबाईसाहेब माझे मुखावलोकन करणार नाहीत. या उदगारांतून जाट व गोपिकाबाई यांचे कार्यं साधूपणा व मनस्वीपणा हे विशेष सहजपणे प्रतिबिंबित होतात. समुदायचित्रे : व्यक्तींचीं रेखाचित्रे जशी रघुनाथ यादवाने काढली आहेत. तशी दायाची वैशिष्ट्ये हो जाता जाता त्याने रेखाटली आहेत. मराठ्यांचा "वपणा, चिकाटी, हानी झाली तरी लढण्याचा खंबीरपणा यांचे उल्लेख या तोडी आणि उर्दू भाषेत घालण्यांत रघुनाथ यादवाची योजकता "Tत. 'मराठे बडे कटे लढनेवाले......अनाजका दुकाल पड़ा तोबी लढनेक एक खेडे रहते है ' ' मराठे बड़े जोरदार हटेले ‘ अशी प्रशस्ती शत्रूकडून केली जाते. मराठे सरदारांची स्वतंत्र चित्रे येथे नाहीत पण त्यांचे निधडेपण आणपणाने लढण्याची जिट, छत्रपतींवरील निष्ठा, यांचे ओझरते पण "१९वल रेखाचित्र नजरेत भरते. भाऊसाहेबांनीं निदानसमयीची हांक । असतां सरदार प्रत्युत्तर करतात. ‘ आम्ही जीवित्वाची तमा धरीत नाही !' मा हा महाराजांचे पुण्य मस्तकीं असतां इराणींची बिशाद काय ? मारून स मेळवून देऊ'......यद्धांत क्रौर्य असतेच पण ‘ इराणीची जात अरबूज पर म्हणावयाची नाहीं ( १. ३७) यामुळे भर कशी पडते याचा गर्दीस ।