पान:मात्थीने केलेले शुभवर्तमान त्यावरील टीका.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४

८ रोग्यांस बरें करा, मेलेल्यांस उठया, को यस शुद्ध करा, भते काढा, फुकट तुह्मस मिळाले आहे, फुकट द्या. (१) ९ सोने किंवा रुपे किंवा तांबे आपल्या कंवरकस्यांमध्ये घेऊँ नक ; (२) १० बाटेसठ झळणा, किंवा दोन अंगरखे, किंवा वाहाणा, ( काठी घेऊ नका, कांक कामक्रयल त्रयास मिळतें हैं योग्य आहे() ११ आणि ज्या नगरांत किंवा गांवांत तुझी जाल, यांत कोण योग्य आहे, हें पाहा, आणि तुझी निघून जाल तोपर्यंत त्याच्याच एथ रहा. १२ आणि घरांत जातांना त्याला सलाम करा. १३ आणि हे कुटुंब योग्य असले तर तुमचा आशीर्वाद त्याला २ ७ (१) प्रेषिः ८: १८, २९. (२) लुका. २२:१५, १ करिं. ९:७. (२) लुकाः १०:७. ८ “फुकट द्य" जसे रोमनकाथलीक उपाध्ये आणि हिंदु गोसावी पैक्या- साठ रोग्यांस निरोगी करण्याचे व पाधाची क्षमा करण्याचें मीस दाखवून श्यांला भलते भलते उपाय ऊरयास सांगतात तसें प्रेषितांस करायाचें नव्हतं. ९,१० वटेसाठी कांहीं पैसा घेणे अथवा तयारी करणें एथै मना केलैं। आहे. तयारी करण्यांत कांहीं वेळ खर्चे नये पण ईश्वरावर भरवसा ठेवून तसेच जयाचें होतें. कमकक्ष्याला खायास मिळतें हैं योग्य आहे. याव रून ज्या लोकांमध्ये गेले यांपासून पोषण मिळायाचे होते असे दिसते. आपला खात्री साधावा या हेतूने उपदेश करूच नये, तथापि लोकानी उपदे- शकच्या गरजा पुरवाव्या हैं यौग्य आहे. ११ “कोण योग्य आहे.” तुह्मला अंगीकारील आणि तुमची गोष्ट ऐके ल असा कोण आहे ह्यणुन पुस ‘एथै राहा.” भिक्षुक आणि भडके या सारिखें फिरवें, आणि एकाचं आतिथ्य टाकून दुसन्ध्याकडे जावें, असें करा याचं नव्ह ते . आ खरे व प्रमाणीक आहे आणि आमचें काम विशेष अगल्याचे आहे असे दाखविण्याकडून लेकानी पश्चात्ताप करून विश्वस ठेवा- वा, असा यांला प्रयत्न करायाच होता १२१३ व्याल सलाम करा.’ रीतीप्रमाणे आदर सन्मान करा. मूल शब्दाचा अर्थ, तुमास शांति असो, असा आहे. "ते कुटुंब योग्य असलें