पान:मात्थीने केलेले शुभवर्तमान त्यावरील टीका.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाळण्यासाठीं (*) त्यांच्या पेंढया बांधा, मग गहूं (२) माझ्या कोठा रात साठवा. ३१ त्याने त्यांस आणखी एक दाखला दिल्हा कीं आकाशाचें राज्य मोहरीच्या दाण्यासारिखें (२) आहे; तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतांत पेरिला . ३२ तो सर्व दाण्यांमध्ये बारीक आहे, परंतु वाढल्यावर भाज्यां मध्ये मोठे असतें, आणि इतकें मोठे झाड (४) होतें कीं, आकाशां तील पांखरें येऊन त्याच्या फांदांवर बसतात. ३ ३ त्याने त्यांस अणखी एक दाखला देऊन सांगितलें कीं, आका शाचे राज्य खमिरासारिखें आहे, ते एका बायकोने घेऊन तीन शेर मिठामध्ये लपवन ठेविलें. सर्व फगान गेलेलें तोपर्यंत ३४ ह्या सर्व गोष्टी येशूने दाखले (५) देऊन समुदायांस सांगि तल्या, आणि दाखल्यावांचून तो त्यांसीं बोलला नाही; (१) मल. ४: १. (२) लुक.

१७. (३) मार्क. ४:२०. (४) यहेडक. १७:२३

काढणें हें बरें नाहीं परंतु योग्य समय तो त्यांस काढून वेगळे करील. तेव्हां दुष्ट व ढोंगी यांस निदण व भूस यांसारिखें मोजून तो न विझणा-या असत टाकील. मात्र्थी. ३:१२. ३१.३२ माकं. ४:३०.३२. पाहा . “आकाशाचें राज्य.” मात्थो. ३:२. यावरील व्याख्या पाहा. खिस्ती मंडळीची वृद्धि या दाखल्याप्रमाणे होती जेव्हां कोणी नवा जन्म पावून ख्रिस्ती होते तेव्हा त्याचा विश्वास व सर्व सटुण अल्प व अशक्त असतात. नंतर ते वाटून दृढ व बळकट होतात थोडेच होते. तथापि विस्ती मंडळी वाढन संपर्ण जगांत पसरत चालली आहे, ज्यांत शुभवर्तमान गाजविलें नाहीं असा काणी मोठा देश सांमत काळीं पृथ्वीवर कोठेहि , नाहीं, आणि तें सर्व राष्ट्रांस व प्रत्येक जणास अंगि कारण्याजेोगं आहे. “मोहरीच्या दाण्यासारिखें आहे.' हें सवडून लहान ब असतांहि यहूदी देशांत त्याचें झाड लवकर बाढून मोठे होत असे. यारतव अंतःकरणांतल्या सट्टणांस व रिवरती मंडळीसहेि ही चांगली उपमा आहे. ३३ “त्याने त्यांस आणखी एक दाखला इ.” सदरहु दाखल्या-वा व याच्चाहि अभिप्राय राारखाच आहे. रिखरती माणसाच्या अंतःकरणांत सट्टण