पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


झाली. तरी उन्हातान्हातून भटकत त्यांनी आपली जनसामान्यांचे कैवारी, वकील, समर्थक म्हणून आपली भूमिका लावून धरली, ती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत! त्यांची आज जन्मशताब्दी सुरू होत आहे. एका सामान्य सचोटीच्या, कार्यकर्त्यांचे स्मरण हाच आजच्या आत्मरत समाजाचे डोळे उघडण्याचा मला नामी उपाय व उतारा वाटतो.

माझे सांगाती/३८