पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अखंड झरा वाहत राहणार. काही शिक्षक जन्मजात मोठे असतात. ते उपदेश कधीच करीत नाहीत. मात्र त्यांचं जिणं, जगणं निरंतर उपदेशित असतं. प्राचार्य अमरसिंह राणे सरांचं तसं होत हे खचितच!

माझे सांगाती (Maze sangati).pdf

माझे सांगाती/३0