पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

: : : : : : 2

६ 8 अनुक्रम तुम्ही तुमच्या मुलांचे ‘गुन्हेगार' ठरता! बालकांचे हक्क व आपली कर्तव्ये बाल न्याय अधिनियम : क्रांतिकारी कायदा सामाजिक पालक संस्था : अनाथाश्रम उपेक्षित बालकांची मुक्तांगणे : बालगृहे महाराष्ट्रातील निरीक्षण गृहांचे प्रश्न युवक आणि गुन्हेगारी महिला, अपंग व बालकल्याण संचालनालय : स्वरूप व कार्यपद्धती बालकल्याण संस्था : कार्य, स्वरूप व बदल बालसंगोपन संस्थांचा अपेक्षित दर्जा दीर्घकालीन संस्थात्मक बालसंगोपनाचे परिणाम अनाथ, उपेक्षितांच्या वेदना कोंडाळे, कोंडवाडे नि कोंदण महिला व बालकल्याण संस्थामधील लैंगिक शोषण भीती आणि भिंतीतील बंदिस्त बाल्य संस्थांमधील मुला-मुलींचं तणावग्रस्त आयुष्य संस्थाश्रयी बालकांचं जगणं संस्थाश्रयी मुली व महिलांचे प्रश्न बाळ दत्तक घेताना... कुटुंब नसलेल्यांची कुटुंब बालकल्याण संस्था व समाज दृष्टी उपेक्षितांच्या संस्थांत भावनिक समृद्धी आवश्यक अनाथ, उपेक्षितांच्या संस्था व शासनाचा सापत्नभाव बालमजुरी आणि समाजजागृती अनाथांची जात आणि धर्म ११६ १२२ १२८ १३८ १४३ १५२ १५५ १५८ १७२ १७५