पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हरितक्रांतीची कर्मभूमी असलेल्या आपल्या राज्यात संवेदनेचा महापूर, बालकांचे सामाजिक एकीकरण व मानसिक क्रांती होणे गरजेचे आहे. चिपको आंदोलनाप्रमाणे येथील प्रत्येकास बिलगून त्यांचे संरक्षण करणारे समाजहितैषीच सामाजिक पालकत्वाची जबाबदारी पेलू शकतील.

५४...उपेक्षित बालकांची मुक्तांगणे : बालगृहे