पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/1

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकरांचे उठसूठ नाव घेणा-या आपल्या महाराष्ट्र राज्यात महिलांचे कुमारी माता, देवदासी, बलात्कारी, परित्यक्ता, हुंडाग्रस्त, घटस्फोटित होणे थांबत नाही. अनौरस मुले जन्मत राहतात. अनाथ । अर्भकांचे बालमृत्यू प्रमाण चिंताजनक आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकांश संस्था अजून भाड्याच्या जागेत चालतात. तिथे अपेक्षित सेवा-सुविधांचा दर्जा आक्षेपार्ह आहे. या सर्वांविषयी हे पुस्तक भावजागराचे कार्य । करते, म्हणून ते वाचणे आवश्यकच नाही तर अनिवार्य ठरते. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याणः दशा व दिशा डॉ. सुनीलकुमार लवटे महाराष्ट्रातील महिला व बालकल्याणः दशा व दिशा | WWW.drSunil kumar| a Wate.in डॉ. सुनीलकुमार लवटे