पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/३७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १०) नाशिककर, चंद्रकांत, साहित्य संगीत कला विहीन, बडोदा.
 १२) गायकवाड सयाजीराव, २०१७, भाषण संग्रह खंड १, भाग १-२, संपादक : रमेश वरखेडे, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती उच्चशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई.
 १३) गायकवाड सयाजीराव, २०१७, पत्रसंग्रह खंड १ ते ३, भाग १-३. संपादक : अकनाथ पगार, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती उच्च शिक्षा विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई.
 १४) सरदेसाई गो. स. १९५६, श्री सयाजीराव यांच्या आठवणी, एस. जगन्नाथ अॅण्ड कंपनी, पुणे.
 १५) सरदेसाई गो. स. १९५६, माझी संसार यात्रा, केशव भिकाजी ढवळे, मुंबई.
 १६) रातंजनकर डॉ. एस.एन., १८८९, विष्णू नारायण भातखंडे, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, दिल्ली.
 १७) टेंभे गोविंदराव, सप्टेंबर १९४८, माझा जीवनविहार, दी भारत बुकस्टॉल, कोल्हापूर. इंग्रजी ग्रंथ
 १८)Bakhle Janavi, 2005, Two Men and Music, Oxford University Press.

 १९) Gaekwad Fatehsinghrao, 1989, Sayajirao of baroda, A Prince and a Man, Popular Publication, Mumbai.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ३७