पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण.pdf/३६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संदर्भ

मराठी ग्रंथ
 १) आपटे नागेश दाजी, १९३६, श्री महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र, खंड १ ते ३, प्रकाशक लेखक खुद, बडोदे
 २) भांड, बाबा, २०१७, गौरवगाथा युगपुरुषाची, खंड १२, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती उच्चशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई.
 ३) भडकमकर अभिराम, २०११, असा बालगंधर्व, राजहंस प्रकाशन, पुणे.
 ४) देवधर बी. आर., १९७१, गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई.
 ५) शिल्पकार चरित्रकोश, खंड ७, भाग - १, चित्रपट आणि संगीत, हिंदुस्थान प्रकाशन संस्था, मुंबई.
 ६) ताटके अरविंद, २००३, बालगंधर्व, मीनल प्रकाशन, कोल्हापूर.
 ७) बडोदे सरकार, १९२५, कलावंत खात्याच्या आंतरव्यवस्थेसंबंधी नियम, बडोदे सरकारी छापखाना, बडोदा.
 ८) केळकर, नीलकंठ, १९६७, भास्करबुवा बखले, बा. ढवळे, कर्नाकट प्रकाशन संस्था, मुंबई.

 ९) कपिलेश्वरी. बाळकृष्णबुवा, १९७२, अब्दुल करीम खाँ, पॉप्युलर बुक डेपो, मुंबई.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातील संगीत शिक्षण / ३६