या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३. चिमणाबाई न्यायमंदिर (१८९६)
महाराजांनी महाराणी चिमणाबाई (पहिल्या ) यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही इमारत बांधली होती. व्हाईसरॉय लॉर्ड एल्जिन यांच्या बडोदा भेटीवेळी ३० नोव्हेंबर
१८९६ ला त्यांच्या हस्ते या न्यायमंदिराचे उद्घाटन झाले. त्यावेळी
महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३९