पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३९ ) ४४ थोरले माधवराव पेशवे. वि. ज. कीर्तने. ४५ विकारविलसित. आगरकर. ४६ मृच्छकटिक. प. गोडबोले. ४७ विक्रमोर्वशीय. ४८ वेणीसंहार. ४९ उत्तररामचरित्र. ५० त्राटिका. केळकर. ५१ शाकुंतल. किलेंस्कर. शाख्. ५२ ज्योतिर्वेिलास. दीक्षित. ५३ अनेकविद्यामूलतत्व. ...... चिपळूणकर. निबंध आणि प्रवास. ५४ बेकनचे निबंध. वागळे. ५५ निबंध माला. चिपळूणकर. ५६ राष्सेलस. क्रामट, ५७ भारतीयसाम्राज्य. नानापावगी. ५८ विलायतचा प्रवास. रा. भ. पावगी. ५९ धौममहाबळेश्वरवर्णन. उदास. ६० कॅसरींतील निबंध. आगरकर. वरील यादींत कवितेखालीं १७ पुस्तकें दाखविली आहेत, तरी नाटकांपैकीं तीन कवितेंतच गणिलीं पाहिजेत. मोरोपंती महाभारताची जरी एकच ग्रंथ ह्मणून गणना केली आहे, तरी महाभारताची १८ पर्वे ह्मणजे प्रचंड १८ ग्रंथच हेत. हेंच विधान अंशतःमुक्तेश्वरास लागू पडतें. निरनिराळ्या विषयांत उपयुक्त व महत्वाचीं ह्यणून या पुस्तकांची निवड केलेली नसून वाड्मयदृष्ट्या जेवढीं उत्कृष्ट वाटलीं तेवढीच निवडलेली आहेत. सांप्रत दुस-या भाषांच्या अभ्यासक्रमांत नेमिलेल्या पुस्तकांच्या व कांहीं इंग्रजी पुस्तकांच्याही जोडीस बसविण्याच्या योग्यतेची व गद्यपद्यांत नमुनेदार ह्मणून जी पुस्तकें वर निवडून दिलीं आहेत त्यांच्या उत्कृष्टतेविषयीं ज्या कोणास शंका वाटत असेल त्यांची, या तज्ज्ञमंडळाच्या पूर्ण विचार करून दिलेल्या मताच्या अवलोकनाने, संशया निवृत्त खास होईल.