पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 'ዃ ) ^ हेवन् (आकाश सौंदर्य) व कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनीं ' ओराबयन नैटस् ’ (आरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी ) या इंग्रजी ग्रंथांची मराठींत भाषांतरें केली. कृष्णशास्त्री गोडबोले यांनी चेंबरची ' अॅस्ट्रॉनमी ? (ज्योतिषशास्त्र) व नरसिंहशास्त्री ओक आणि विष्णुशास्त्री पंडीत यांनी ' मरेज हिस्ट्री ऑफ इंइया' (मरेकृत हिंदुस्थानचा इतिहास ) या ग्रंथांची भाषांतरें केली. वर सांगितलेल्या तान प्रकारच्या पुस्तकांनीं जशी मराठी भाषेची वाढ होत होती तशीच नांवाजण्यासारखे दुसरे स्वतंत्र ग्रंथ होऊनही ती होत होती. इंदूरचे प्रसिद्ध सावकार श्रीमंत दाजीसाहेब किबे यांनी केलेलं आपल्या दक्षि६ ग्रँतील प्रवासाचें वर्णन हें प्रवास या सदराखालीं झालेलें पुस्तक होय.रा.विनायक कोंडदेव ओक यांचें मुलांकरितां केललें पहिलें नीतिपुस्तक, गोविंद नारायण यांचें आमितपान,सल्य व स्वच्छता या विषयांवर लिहिलेल निबंध, व झाडे आणि आगगाड्या यांचा वर्णने व मुंबई शहराचा इतिहास वगैरे सामान्य गद्य या नांवाखालीं मोडणारीं पुस्तकें तयार झाली. रे. बाबा पदमन्जोंनीं आपली ' निबंधमाला ? व 'यमुनापर्यटण ’ ही पुस्तकें प्रसिद्ध केली. यावेळी सामाजिक व धार्मिक अशा वादग्रस्त विषयांवरही पुस्तकें तयार होऊं लागली होती. विष्णु परशुराम रानडे यांचें पुनर्विवाहावरील छोटेखानी पुस्तक, ' परमहंसमत ' 'ब्राह्मणधर्माची उत्पात ? व विष्णुबावा ब्रह्मचारी यांचा * वेदोक्तधर्मप्रकाश ' वगैरे पुस्तकें हीं था गोष्टीचीं उदाहरणें होत. डॉ. नारायण दाजी यांचे 'रसायनशास्त्र' व 'वैद्यक' यावरील ग्रंथ, प्रेो. दाजी निलकंठ नगरकर यांचें * Ri3"šti (Conic Sections)ší. RFEIsi srga यांचें 'शारिरशास्त्र' (Anatomy) व प्रो. केरोपंत छत्रे यांनीं तयार केलेली * ग्रहसाधनाचीं कोटकें," वगैरे नांव घेण्यासारखीं पुस्तकें शास्त्रीय विषयांत झालीं. कृष्णशास्त्री भाटवडेकर यांचें 'विद्युत्', हरिचंद चिंतामण यांचें प्रकाशलेखन' ( Photography) महादेवशास्त्री पुराणिकांचे भूवर्णन (Physical GeograPhy). गोविंद गंगाधर फडके यांचें 'यंत्रशास्त्र' वगैरे बर्राच किरकोळ पुस्तकें निघाली. त्यांत कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे ' अनेकविद्यामूलतत्व' हैं पुस्तक बरेंच मोठं आहे. कार्दबरी या सदराखाली के. रा. ब. मोरो न्होबा ग्राi= * कोतवाल ', आफ्नो हळवे यांची यांची