Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/३२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नियोगादेव तत्कार्यं भर्तृणां ब्दिजसत्तमाः ।
जपं दानं तपः सर्वमस्वतन्त्रा यतः स्त्रियः ॥

(लिंगपु. पूवार्ध ८४-१६)

स्त्रियांनी जप, दान, तप व इतर धर्मकार्ये आपल्या पतीच्या अनुज्ञेने करावीत. कारण स्त्रिया या अस्वतंत्र असतात.

 ४. पारव - एक रंग - राखाडी रंगावर हलकी निळीछटा
 ५. दुर्गाभागवत : धर्म आणि लोकसाहित्य, पृ. ७४ - ८५
 ६. ज्ञानेश्वरी : अध्याय १२ - ओवी क्र. १२०
 ७. लोकसाहित्याचे स्वरूप : डॉ. प्रभाकर मांडे पृ. २३७
 ८. रा. चिं. ढेरे : खंडोबा, पृ. ५५
 ९. वीर म्हणजे यक्ष. यक्षोपासना आजही ग्रामजीवनात लोकप्रिय डॉ. वासुदेवशरण अग्रवाल : पृ.थ्वीपुत्र - पृ. ३१९ ते ३४
 १०. रा. चिं. ढेरे : लज्जागौरी, अंबुवाची पृ. ९६
 ११. भा.रं. कुलकर्णी : आजच्या हिंदूजीवनातील ध्रुववस्तीचे अवशेष. रण्णासण्णा या वेदकालीन देवींपैकी एक राणूबाई असावी.
 १२. रा. चिं. ढेरे : लज्जागौरी, पृ. ५०-५१
 १३. डॉ. मधुकर वाकोडे : लोकसाहित्य विशेषांक - प्रतिष्ठान पृ. ४९
 १४. दुर्गा भागवत : धर्म आणि लोकसाहित्य, पृ.७९,८०
 १५. डॉ. मधुकर वाकोडे : भुलाबाई गीत प्रकार - स्वरूप आणि प्रेरणा हस्तलिखित टिपण.
प्रकरण ६ वे
 वर्षन, भूमी आणि सर्जन -
 १. भारतीय संस्कृतिकोश : संपादक पं. महादेवशास्त्री जोशी (नागपूजा)
 २. डॉ. तारा भवाळकर : लोकसंचीत, पृ. १३२
 ३. तत्रैव पृ. १३३

३१८
भूमी आणि स्त्री