प्रकरण ४ थे
पारंपरिक लोकोत्सव आणि कुमारिका -
१. दुर्गा भागवत : धर्म आणि लोकसाहित्य पृ. १०
२. विल ड्युरांट : भारतीय संस्कृती (अनुवाद : मा. पं. शिखरे) पृ. ११५
३. डॉ. प्रा. स.रा. गाडगीळ : भारतातील मातृदेवता-मातृसत्ता : लोकवाङ्मय दिवाळी अंक
४. रा.ना.दांडेकर : वैदिक देवतांचे अभिनव दर्शन
५. Frazer : Golden Bough
६. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : वैदिक संस्कृतीचा विकास
७. रा. चिं. ढेरे : लज्जागौरी , पृ. ९०-१०४
८. श्री. पद्मनाभ मेनन : HISTORY OF KERALA, PART 1, P.P.99-100
९. भारतीय संस्कृतिकोश : खंड २, 'कुमारिका',
संपादक - पं. महादेवशास्त्री जोशी
१०. विल ड्युरांट : भारतीय संस्कृती, पृ. १२-१३
११. वि.का. राजवाडे : भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पृ. ८५
१२
भावार्थ : हे सरस्वती तुझ्या हातातील स्फटिकमण्यांच्या माळेवर तुझ्या सतेज गुलाबी नखांतून प्रतिबिबिंत झालेल्या किरणांमुळे, मण्यांना डाळिंबाचे दाणे समजून चोच मारणारा पोपट निराश होत आहे. ते पाहून मंदपणे हसणाऱ्या हे बुद्धिदेवते माझे वंदन स्वीकार. कुमारिकांच्या व्रतात डाळिंबदाणे महत्त्वाचे असतात. सरस्वती कुमारिका आहे.
१३. भारतीय संस्कृतिकोश : संपादक पं. महादेवशास्त्री जोशी - खंड २ रा 'कुमारिका'
१४. डॉ. स.रा.गाडगीळ : लोकायत, पृ. २७-२८
१५. तत्रैव पृ. ३३