Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृती, संघर्ष-समन्वय यातून नवस्वीकृती प्रक्रिया, अन्नप्राप्ती : आदिम समाजाची मूलभूत समस्या : त्यातून सर्जन शक्तीची आराधाना, भारतीय लोकपरंपरांतील प्राणभूत एकात्मता, चैत्रगौर : प्रकाशवृक्ष सूर्याशी असलेल्या धरतीच्या नात्याचा सत्कार, भाद्रपद आश्विन : सर्जन वर्षन शक्तीची आराधना , अन्ननिर्मिती : आदिजीवनाची प्रेरणा, व्रतांमधील यात्वात्मक सामर्थ्य : त्यांतील स्त्रीप्रधानता , आदिवासींच्या देवता: धरती आणि कणसरी, गोपालकवैदिकांनी कृषिजीवनाचा स्वीकार केला,भूमी सुफलित करण्याचे विधी स्त्रीकडे, संघर्ष स्वीकार आणि समन्वय, दैवी दाम्पत्ये : वैशिष्ट्ये, प्राचीन देवतांचे उन्नयन, भारतीय संस्कृतीचा इतिहास हा समाजनिर्मितीचा इतिहास, भारताची भौगोलिक रचना एकात्मतेसाठी अनुकूल, ऋतुचक्र आणि भारतीय सण, उत्सव, आदिपर्वातील यातुश्रद्धा आणि समूहश्रद्धा, लोकपरंपरा आणि समूहमन, लोकपरंपरा आणि लोकसाहित्याचा अभ्यासः प्रेरणा, कृषिलक्ष्मीशी जोडलेले रीतिरिवाज आजही हरवलेले नाहीत, अनुबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न, या शोधामागील भूमिका.


 "केलो के पेडमें जैसे एक के एक उपर एक चढे हुए परतों के भीतर उसका गाभा रहता है, जिसमें अनेक धर्मो के खोल एक दुसरे के उपर चढते चले गये है। वे एक दुसरे के साथ अत्यन्त शीतलभाव से इस प्रकार मिल बैठे है, जैसे गंगाकी धारा में पडे हुऐ गंगलोढे आपस में टकराकर गोलमटोल बनते हुए एक साथ पडे रहते है और रात दिन अधिकाधिक अभेद की स्थिती प्राप्त करते हुए अंत गंगा की बालुका बन जाते है जिससे इिस भूमी के मिट्टी का निर्माण हो रहा है।'
 (वासुदेव शरण अग्रवाल)
 वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृती -
 भारतीय संस्कृती म्हणजे आर्यांची वा द्रविडांची संस्कृती असे आज कोणीही

१२
भूमी आणि स्त्री