हे पान प्रमाणित केलेले आहे.
अर्पण पत्रिका.
श्लोक
अनंत असती जरी, खचित दैवतें भूवरी ॥
नये किमपि ही परी, जननिची तयातें सरी ॥
स्मरूनि तिज अंतरी, परम भक्तिनें साजिरी ॥
तदीय चरणावरी, कृतेि समर्पिली आदरीं ॥ १ ॥
आज्ञाधारक - सदाशिव बापूजी कुळकर्णी