हे पान प्रमाणित केलेले आहे.
स्वीकारले ता. १६ ऑगस्ट १९०८
रजिस्टर नंबर १९ अ /१९०८/९
भाषासौंदर्यशास्त्र.
हें पुस्तक
सदाशिव बापुजी कुळकर्णी वकील,
साकीबद्ध रामायण, नाट्यमार्ग वगैरेचे कर्ते,
ह्यांनीं रचिलें.
मुंबईत
निर्णयसागर छापखान्यांत छापिलें.
सन १९०८.
ह्या पुस्तकासंबंधी सर्व अधिकार पुस्तककर्त्यांनें
आपल्या स्वाधीन ठेविले आहेत.
किंमत एक रुपया.