________________
रजनीवल्लभ. च्या सुमारास रोहिणीपिधान होऊन पुढे कृष्णपक्ष लागला, आणि अमावास्येस पदा दिसेनासा झाला. अशा वेळी ही कल्पना उद्भवलेली असावी. पढ़ें ॥ आदित्य म्हणजे सर्य ह्यास चरु देऊन हवन केले तेव्हां चंद्र वृद्धि पावू लाअस वरील कथेत आहे, हे लक्षात आणण्याजोगे आहे. अमावास्येच्या दिचद्र आदित्याजवळ असतो. आणि पुढे त्याच्या प्रकाशामुळे चंद्रकला वाद त. तेव्हां आदित्याची प्रार्थना तारांनी केली व त्याच्या कृपेनें चंद्र वद्धि गला हे ठीकच आहे. भाकास्थच्या दिवशा पद्रहालयाजवळ असता, हा वास्तावक स्थिीतविलली आहे. म्हणजे याबद्दल भलतीच अज्ञानाची समजत त्या वेळी सर्वांची नाही. तसेच आदित्य हा चंद्रास किरण देतो असेंही वेदांत स्पष्ट म्हछळत. चंद्रास प्रकाश आदित्य देतो, आणि तो प्रकाश कमीही करितो यामुळ, आणि आदित्य हा शब्द प्रथम सूर्याचा मात्र वाचक असलेला मादिवांचा वाचक झाला यामुळे, चंद्राच्या कला देव प्राशन करितात अउद्भवली असे दिसते. वेदोत्तरकालीन ज्योतिषग्रंथांत तर चंद्रकलावृद्धिस्तविक कारण आहेच. वराहमिहिर म्हणतो, "आरशावर पडलेले सूर्यरात प्रकाश पाडितात, त्या प्रमाणे उदकमय चंद्रावर पडलेले सूर्यकिरण अधाराचा नाश करितात. सर्याच्या खालून निघून चंद्र पुढे (पूर्वेस ) न त्याचे पश्चिम अंग शक्ल होते. या प्रमाणे प्रतिदिवशी चंद्र जसजसा स जातो तसतसा त्याचा शक्ल भाग वाढत जातो. उन्हांत एकादा घट - अपराहीं त्याचा पश्चिम भाग अधिक अधिक शुक्ल होत जातो, त्याप्रहात." यांत चंद्राच्या पृष्ठभागी जेथें उदक आहे तेथून सूर्यकिरण पपृथ्वीवर चांदणे पडते, अशी कल्पना आहे. चंद्रप्टष्ठाचा जो भाग तो चंद्राने धारण केलेला ससा किंवा हरिण आहे अशा कल्पना उकाद्या प्रमाणे जो भाग चकचकीत दिसतो तेथे पाणी असावे अशी कल्पना होणे (घन क स्वाभाविक आहे. दुर्बीण प्रथमच प्रचारांत आली तेव्हां तीतन MT, चद्राचा जो भाग चकचकीत दिसतो तो पर्वतांची शिखरे व ज्व उचसखल झालेला आहे; आणि काळा भाग दिसतो तो सपत्यावरून पाश्चात्य ज्योतिष्यांनी प्रथम असें अनुमान केले की, काळा योग तथ समुद्र आहेत, व चकचकीत भागी जमीन आहे. परंतु पुढे मोचावणीनी चंद्राचे वेध झाल्यावर चंद्रावर पाणी मुळीच नाही असा नि पश्चिम भाग आप उदक आहे तमाचा जो भाग त्यंशांचा नि पाण्ट दापासन चंद्राचे मध्यम अंतर २,४०,००० मैल आहे. कधी ते याहून जित ' मैल कमी होते, कधी जास्त होते. इतक्या अंतरावरून चंद्र आपल्या ऐतरेय ब्राह्मण, ४०.५.२-तैत्तिरीय संहिता, २.४.१४ आणि ३.४.७. 3-बृह४ श्लो० २, ३, ४. कमजात के पट घ एतरयमा