________________
आकाशस्थ ज्योतींविषयी लोक काय म्हणत आले ? ४३ कांचे लक्ष प्राचीन काळी ग्रहणे इत्यादि चमत्कार पहाण्याकडे फार होते. हे लोक पुष्कळ शतकें ग्रहणांचे वेध घेत आले. त्यांत इसवी सनापूर्वी ७१९ आणि ७२० या वर्षी झालेल्या ३ ग्रहणांचे काल त्यांनी दिले आहेत. त्यापूर्वी व नंतर बराच काल ते वेध घेत असत असे दिसते. या लोकांचे ज्योतिषशास्त्रसंबंधे लेख, किंबहशा त्यांच्या ज्योतिषांची नांवेंही आतां उपलब्ध नाहीत. यामुळे ग्रहगतीच्या नियमांचे ज्ञान त्यांस कितपत होते, हे समजण्याचे साधन काही नाही. त्यांच्या ज्ञानाचा इतिहास कायतो ग्रीक लोकांच्या ज्योतिषग्रंथांवरून कळतो. २२३ चांद्रमासांत म्हणजे सुमारे १८ वर्षांत चंद्रसूर्यांची ग्रहणे एकदां ज्या कालांतराने झाली. याच अंतराने त्यांची पुनरावृत्ति होते, असा शोध त्यांनी लाविला होता. त्यांमध्ये नांद्रमानाचे प्राधान्य होते, असे दिसते. "त्यांनी शंकुयंत्राने सौरवर्षाचेही मान च जवळ जवळ काढिले होते. तथापि जीवरून ग्रहगतीचे नियम बसवितां येतील शी सामग्री त्यांनी वेधांनी तयार करून ठेविली असे दिसत नाही. त्यांनी ग्रइत्यादि चमत्कार अमुक काळी झाले एवढे मात्र लिहून ठेविलें, आणि त्यावरून दी थोडे स्थूल सामान्य नियम त्यांनी काढिले. त्यांच्या ग्रहणांवरून पुढे काही क गणितज्ञांनी चंद्रगतीचे मापन बरेंच सूक्ष्म केले." असे काही लोकांचे मत हे: “ग्रीक लोकांचें ज्योतिषसिद्धांताचे ज्ञान आणि वेधपद्धति ह्यांचे मूळ खायाच्या मैदानांत असू शकेल " असेंही कांही लोकांचे म्हणणे आहे. तथापि हेडयन लोक ज्योतिषशास्त्राचे मूळ उत्पादक असे सर्व युरोपियन ज्योतिषी मानि. इसवी सनापूर्वी सहाव्या शतकांत बाबिलोनियन लोकांच्या राज्याचा लय झातेव्हां त्यांच्या ज्योतिषज्ञानाची गति कुंठित झाली असे दिसते. इजिप्त देशांत पिरमिड म्हणून इमारती बांधलेल्या आहेत. त्यांत एक मोपरामिड ३० व्या अक्षवृत्तावर बांधिलेला आहे. एकाद्या किल्ल्याच्या भिंतीस 1 मारण्याकरितां भोंके ठेविलेली असतात, त्याप्रमाणे त्या इमारतीच्या उत्तरेच्या त एक तिर छिद्र आहे. ते इमारतीच्या पायाखाली मध्यबिंदूपर्यंत गेलेले आहे तेजाशी त्याचा २६ अंश १७ कला इतका कोन झाला आहे. हे छिद्र ध्रवतो. वेध घेण्याकरितां ठेविले असावे, असे अनुमान आहे. अयनचलनामुळे ध्रुवतारा काल एकच नसते, कालांतराने बदलते. त्याप्रमाणे या छिद्रांतून ध्रुवतारेचा वे येण्याजोगी स्थिति त्या स्थली केव्हां होती याविषयीं गणित केले असतां . D की, इसवी सनापूर्वी २१६० च्या सुमारास कालिय (ड्राको ) या तारका "ल पहिली तारा ध्रुवबिंदूजवळ क्षितिजापासून इतक्या उंचीवर होती व त्यावर ली ही इमारत बांधिली असावी, आणि त्यावरून व इतर काही प्रमाणांव चे लोक ज्योतिषशास्त्रांत चांगले प्रवीण असावे, असे अनुमान करितात धे दंतकथाही पुष्कळ आहेत. तथापि इजिप्तच्या लोकांचेही ज्योतिषशान लेख मुळीच नाहीत. क्रांतिवृत्तांतील मेष इत्यादि बारा राशींची ना " अशा प्रकारचे पारिभाषिक शब्द वगैरे ह्या प्रकरणांत आहेत, त्यांचे विवेचन पटे ही त्पादक लोकांचे हात त्यांचे भाचे मत