________________
देवाची मंदिरें. वा असे अनुमान होते. आपल्या पौराणिक कथांतील स्वगैर्गत अवगाहन कररे तारकारूपी हंस आणि पाश्चात्यांच्या प्राचीन तारकापुंजांतील हंस ही दोन नांवें ळतात. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. शततारका नांवावरून या नक्षत्राच्या १०० तारा असतील असे वाटते. व कळ ग्रंथांत ही संख्या दिलेलीही आहे. परंतु या नक्षत्राचे मूळचे नांव शतभिक् आहे. तीनचार प्रसिद्ध ग्रंथांत ह्याची एकच तारा आहे. ती चवथ्या प्रतीो आहे. नवंबरांत आवशीस ही मध्यान्हीं येते. व तेव्हां सुमारे २८ अंश क्षिणेस दिसते. सगळ्या आकाशांत पहिल्या प्रतीच्या तारा २० आहेत. त्यांपैकी अठरा मच्या प्राचीन ग्रंथांत आल्या आहेत. बाकीच्या दोन मला कोठे आढळल्या हीत. आमच्या प्राचीन ग्रंथांतल्या मात्र तारा नक्षत्रपटांत देण्याचा माझा मुख्य द्देश आहे. त्याप्रमाणे वरील अठरा आल्याच आहेत. परंतु बाकीच्या दोन वील पहिल्या प्रतीच्या म्हणून दिल्या आहेत. त्यांपैकी याममत्स्य पुंजांत एक हे. ती नवंबरांत आवशीस मध्यान्हीं येते. व तेव्हां खस्वस्तिकाच्या दक्षिणेस हमारे ५० अंश दिसते. दुसरी यमुनानदी नांवाच्या राशीत फार दक्षिणेस आहे. दिसेंबरच्या अखेरीस आवझीन. हे होण्यासही मनुष्योत्पत्तीनंतर बराच काळ तेरा अंश मान दिसते. वस्तुमात्राचे बराच काळ अवलोकन झाले, तिजविषयी अयाममत्स्यांतील-माले, म्हणजे त्याच्या स्थितीविषयी काही नियम दिसन ये कालांतराने अशा नियमांचे शास्त्र बनते. परंतु त्यापूर्वी कल्पनातरं असते. वस्तूचे अवलोकन झाले की पुरे, लागल्याच कल्पना चालं ins कल्पनेला पाय टेकण्यास थोडीशी जागा सांपडली की तिचे आकाशांत ाण सुरू होते. कधी कधी तर पाय ठेवण्यासही आधार नसला तरी तिच्या साऱ्या चालू होतात. जगाच्या आरंभी कल्पनेचे साम्राज्य असले पाहिजे, घड आहे. सकाळी पूर्वेस उगवलेला सूर्य संध्याकाळी पश्चिमेस मावळतो. गातो कोठे? दुसरे दिवशी तोच सूर्य उगवतोसें कशावरून ? असें मनांतर हजिक आहे. एकाहून जास्त सूर्य होण्याचे मूळ हेच. कोणी बारा सूर्य कल्पित गणी सूर्यचंद्र दोन दोन आहेत असे मानिले. याप्रमाणेच सूर्याला सह (प्त झाले. तो रथांत बसतो, त्याला सात घोडे आहेत, अशा कल्पना कि द्रावरचा डाग पाहून त्यावर कल्पना चालल्या. कोणी म्हणतो त्याने सा घेतला आहे; कोणी म्हणतो हरिण धरिला आहे; कोणी तर एक मनष्य र नेऊन बसविला आहे. आणि आमच्या एका नामांकित रासिक चाच्या चंद्रास नळाच्या घोड्याकडून लात मारविली आहे. चंद्र सुमारे देवसात नवे नक्षत्रांतून एकदा क्रमण करितो. एकेक नक्षत्राच्या तारांशी मारे एकेक रात्र समागम असतो. यावरून चंद्राच्या सत्तावीस स्त्रिया
- ही कल्पना युरोपियन राष्ट्रांची आहे.
या तारांशी त्याचा बावीस स्त्रिया झाल्या.