Jump to content

पान:बालबोध मेवा.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. सूनच ती बारीक आहे, कोणास दिसते, कोणास न दिसते, म्हणून काही कथ सात आल्या व कांहीत सहा आल्या, न कळे. कार्तिकस्वामीची कथा प्रसिद्ध आहे. सहा कृत्तिका ह्या त्याच्या मा होत. व त्यावरून त्यास 'पाण्मातुर' असे म्हणतात. सहांपासून त्यास सहा म प्राप्त झाली; म्हणून त्यास 'षडानन' हे नाव पडले. मृगांच्या सुमारास आकाशाच्या उत्तरभागी ब्रह्महृदय, अग्नि आणि प्रज पति ह्या तीन तारा प्राचीन ग्रंथांत वर्णिल्या आहेत. ह्यांतील पहिली पहिर प्रतीची आहे. ती फेब्रुआरीअखेर आवशीस मध्यान्हीं येते व तेव्हां खस्वस्तिका च्या उत्तरेस सुमारे २५ अंश असते. तिच्या दक्षिणेस १७ अंश, म्हणजे खस्व स्तिकाच्या उत्तरेस सुमारे ८१९ अंश अग्नि आहे. तो दुसऱ्या प्रतीचा आहे ब्रह्महृदयाच्या ईशान्येस प्रजापति आहे. ही तारा बारीकच आहे. आकृतीवरून कांही नक्षत्रांची ओळख सहज होईल. हस्त या नांवावरूनच त्याची आकृति समजते. हाताच्या पांच बोटांस चुना वगैरे लावून ती भिंती वर उठविली असतां जशी दिसतात, त्याप्रमाणे हस्त नक्षत्राची आकृति आहे (नक्षत्रपट १ पहा) मार्च व अप्रिल महिन्यांत हे आवशीस उगवतें. जूनम आवशीस मध्यान्हीं येते. तेव्हां तें खस्वस्तिकाच्या दक्षिणेस सुमारे ३५४४० अं दिसते. हस्तयुक्त चंद्राची उपमा पुष्कळ ठिकाणी येते. 'पांच पांडवांनी युत असा द्रोण, हस्ताच्या पांच तारांनी युक्त अशा चंद्रासारखा शोभला.' असें व महाभारतांत आदिपर्वात आहे. - मूळाची आकृति सिंह-पुच्छासारखी किंवा विंचवासारखी आहे. (नक्षत्र पद २ पहा) विंचवाच्या आकृतीवरून वृश्चिक हे एका राशीचें नांव पडले आहे श्चिक म्हणजे विंचू. राशि शब्दाचा एक अर्थ तारकापुंज असा आहे. मूळ नक्षत्र जनच्या उत्तरार्धात आवशीस उदय पावते. सप्तंबरच्या आगं शास व अप्रिलमध्ये पहाटेस मध्यान्हीं येते. ते सुमारे ५०६० अंशद (नक्षत्रपट १ पहा) मा तेव्हां तें खस्वस्तिकाणा येते. पांच पाडव क्षिणेस दिसते. नक्षत्रनाम भरणी रोहिणी णत्या नक्षत्राच्या किती तारा ह्याविषयी ज्योतिषग्रंथकारांचा मतभेद आहे वषयी बहुतेक ग्रंथांची एकवाक्यता आहे, त्यांची यादी खाली दिली आहे तारासंख्या संख्या चित्रा मृगशीर्ष स्वाती आर्द्रा ज्येष्ठा नांव ३ अभिजित् भाय १३५. २-जे नक्षत्र अमुक महिन्यांत आवशीस उदय पावतें असें. । महिन्यांत सुमारे ९ वाजता उदय पावेल. पुढील महिन्यांत सायंकाळी जतां उदय पावेल. म्हणजे आवशीस बरेच वर ओले दिसेल,