________________
देवांची मंदिरें. २९ दक्षिण असल्यास बाकी उरेल तितकमी उत्तरक्रांति असेल. बाकीच्या दक्षिणेस णपट आहे. ती उगवल्यापासून मावळे पर्यंत ज्या मार्गाने जाईल त्याच्या उत्तरेस पाऊण चंद्रबिंबाइतक्या अंतरावरून विषुववृत्त जाते. खस्वास्तकाच्या कोणत्या दिशेस कोणती नक्षतं दिसतील है नकाशावरून समजल. नक्षत्र केव्हाही मध्यान्हीं येतील तेव्हां कोठे दिसतील हैं-पढील नियमावउनही समजेल. ज्या तारांची उत्तरक्रांति आपल्या जागेच्या अक्षांशां इतकी अलेल त्या तारा आपल्या डोक्यावर दिसतील. त्यांहन जास्त उत्तरक्रांति असल्यास जितकी जास्त तितके अंश खस्वस्तिकाच्या उत्तरेस दिसतील. बाकीच्या दक्षिणस दिसतील. जागेच्या अक्षांशांहून कमी उत्तरक्रांति असेल तेव्हां अक्षांशांत क्राताच अंश वजा करावे; बाकी उरेल तितके अंश तारा दक्षिणेस दिसेल. आणि क्रांति दक्षिण असल्यास ती अक्षांशांत मिळवावी. बेरजे इतके अंश तारा दक्षिणेस दिसेल. उदाहरण, पुण्याचे अक्षांश समारे १८॥ आहेत. तेथें वसिष्ठ मध्यान्हीं येईल तेव्हां तो खस्वस्तिकाच्या उत्तरेस ३७ अंश दिसेल. रोहिणीची तिसरी तारा सुमारे खस्वस्तिकी दिसेल. मृगशीर्षांतल्या तारा समारें (१८-९||=)९ अंश दक्षिणेस दिसतील. व्याध समारें(१८१६॥=)३६ अंश दक्षिणेस दिसल. । एतरय ब्राह्मणांते मृग आणि व्याध यांची चमत्कारिक कथा आहे. व तीत । नावाची कारणे आहेत. म्हणून ती येथे देतो:-" प्रजापतीने आपल्या कन्येचा भिलाष केला. यू चा असे कोणी म्हणतात, उषेचा असे कोणी म्हणतात. ती सहित् झाली. तिच्या जवळ तो ऋश्य होऊन गेला. त्याला देवांनी पाहिले. आणि ] प्रजापति अकृत करितो [ असे ते म्हणू लागले ]. त्याला मारील असा णी ते पाहू लागले. परंतु त्यांच्यांत असा कोणी सांपडला नाही. मग त्यांच्या या अति घोर तनु त्या त्यांनी एकत्र केल्या. त्यांचा एक देव झाला. त्याचे व भूतवत्. हे त्याचे नांव जो जाणतो तोच उत्पन्न झाला. त्याला देव म्हपाले, ह्या प्रजापतीने अकृत केले आहे. याला विद्ध कर. तो म्हणाला तसेकतो ]. तो म्हणाला मी तुमच्या जवळ वर मागतों. ते म्हणाले माग. तेव्हां शूचे आधिपत्य [ मला असावें] असा वर त्याने मागितला. म्हणून त्याचे पशन हे नांव. जो त्याचे हे नांव जाणतो तो पशमान होतो. [तो] जाऊन त्याा वेधिता झाला. तो विद्ध झाला तो वर गेला. त्याला मृग म्हणतात. आणि गव्याध म्हणतात, तो ज्याने विद्ध केले] तोच. जी रोहित [ झाली होती] ती रोहेणी. जो ३ कांडांचा बाण होता तोच हा [ आकाशांतला ] त्रिकांड बाण". तैत्तिरीय ब्राह्मणांत रोहिणी आणि प्रजापति यांची कथा थोड्या निराळ्या पकाराने आहे. तिचा सारांश असाः-" प्रजापतीने प्रजा उत्पन्न केल्या. त्याच्या वीर्यापासून विराट् झाली. तिचे देवासुरांनी ग्रहण केले. प्रजापति म्हणाला -तारादिकांच्या विषुवांशांत मध्यम रवचेि विषुवांश परिशिष्ट १ वरून काढून ते वजा करावें; बाकी इतके तास मध्मान्हापासून गेल्यावर तारादिक मध्यान्हीं येतील. शके १९१५ च्या सायन पंचांगांत मध्यमरवीचे विषुवांश रोजचे दिले आहेत. २-१३.९. 3-१.१.१०...,