Jump to content

पान:बालबोध मेवा.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राहुरी ऊस परिषद, ६ ऑक्टोबर १९८५. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, प्रमोद महाजन, शरद पवार इत्यादी नेत्यांनी ह्या सभेत भाषण केले. 'न्याय नही, हिसाब दो' अशी घोषणा देत दिल्ली येथे बोट क्लबवर शेतकऱ्यांनी काढलेला विराट आर्थिक मुक्ती मोर्चा'. ३१ मार्च १९९३. मागे इंडिया गेट दिसत आहे.