Jump to content

पान:बालबोध मेवा.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सेलू भारतीय किसान यूनियन जिन्दाबाद (जिल्हा वर्धा) येथून चंडीगढ येथे सायकलवरून गेलेला उत्साही 'परभणी पागल' तरुणांचा चमू, १२ मार्च १९८४ चंडीगढ येथे राजभवनाला वेढा घालण्यासाठी तिथे मोर्चा नेताना शरद जोशी. शेजारी भूपिंदर सिंग मान व अन्य शेतकरी नेते, १२ मार्च १९८४ ANSPORT शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'जेल भरो' : चंडीगढ राजभवनजवळ अटक करून घेणारे वेगवेगळ्या राज्यांतून आलेले शेतकरी, १५ मे १९९१