पान:बालबोध मेवा.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या मिळण्याजोगी आहेत. कोणता ह्याचा, आतां ह्या काळांत,निर्णय करणे दुरा- विचार करितां करितां त्यास सुचलें कीं स्वयंपाकीण जॉनच्या दवाखान्यावरील मुख्य महंत--कार्कन्वेल सकाळीं जातांना व्हिटिंग्टनाने त्याचे बूट साफ करून सन १८९2] बालबोधमेवा. १४1 कुरकुन्या अनुभव सांगितला. तो ऐकून दुसरा कोणी पुरविल्या. पुढे लवकरच तो कामसू असा दिसून ह्मणाला की आमचा भाऊ कुरकुन्या गल्लीत राहतो. आल्यावरून तेथील कांहीं हलक्याशा कामावर त्याची मीही एका वेळेस त्या ठिकाणी राहत होतो. त्या ठिका- नेमणूक झाली. ते काम करीत तो तेथे किती दिवस णची हवा फार वाईट, ती मला कधी मानवली नाही. राहिला हे सांगता येत नाही. पण एवढे खरे की लंडन लोकही फार खराब आहेत. त्यांची संगत मला आवडली शहरांत त्यास जो आसरा मिळाला तो प्रथम याच नाही. मग मी ती कुरकुरी गली सोडून उपकारिक ठिकाणी मिळाला. गलीत घर घेऊन राहिलो. तेथील हवापाणी व पुढे त्याच शहरांत यूज फिट झवॉरन ह्मणून कोणी लोकवस्ती इतकी चांगली आहे की, तेथून कधी नि- व्यापारी असे त्याच्या घरांत याचा प्रवेश झाला. घावेसे वाटत नाही. या गलीत पुष्कळ घरे भाड्याने ठिकाणी त्यास भांडी घासण्याचे काम करावे लागे. जर आमचा भाऊ त्या गल्लीत तेथे त्याची स्थिति मोठी विपन्न असे. चाकरलोकांनी घर घेईल तर तेथील हवापाणी मानवून तो लवकर नेहमी त्याच्या गरिबीवरून त्याची निर्भर्त्सना करावी व पुष्ट होईल. थट्टा करून टेर उडवावी. त्या घरची जी स्वयंपा- प्रिय वाचकहो, आमच्या प्रभूने आह्मांसाठी इतके कीण होती ती मोठी दाष्ट स्वभावाची असे. ती त्याची केले आहे की, त्याचे वर्णन करवत नाही. प्रभूचे नुसती थट्टा करूनच राहत नसे तर कधी कधी पळी- उपकार नेहमीं आठवा. त्याने तुह्मांवर जी दया केली आहे च्या दांड्यानेही त्याचा चांगला खरपूस समाचार ती कधी विसरू नका. गीतकाप्रमाणे आह्मां सर्वास घेण्यास चुकत नसे. ह्मणून त्यास पुष्कळ अप्रतिष्ठा मणता यावे की, "हे माझ्या जीवा, परमेश्वराचे सुवंद- व मानहानि करून घेऊन त्या ठिकाणी काळ काढावा न कर आणि त्याचे सर्व उपकार विसरूं नको." लागे. पण तो धीराने ते सर्व निमूटपणे सोशी आणि पुढे पुढे तर तिच्या त्या सर्व दुष्ट माकडचेष्टा त्यास जशा कांहीं आंगवळणींच पडल्यासारख्या झाल्या. पण इतक्यानेच त्याचे सर्व दुःख संपले नाही. त्याला सर रिचर्ड व्हिटिंग्टन ह्याची गोष्ट. राहण्यासाठी जी खोली दिली होती तिच्यांत कैक ह्या प्रसिद्ध पुरुषाच्या लहानपणच्या वृत्तांतांत पुष्कळ दिवस कोणी राहिलेले नव्हते त्यामुळे त्या ठिकाणी उंदीर कल्पित गोष्टी मिसळून गेल्या आहेत यांत संशय नाही. घुशी यांचे साम्राज्य माजून गेले होते. ते इतके की त्याविषयींची जी हकीकत आज उपलब्ध आहे ती कधी कधी तर बसण्याउठण्यासही जागा नसे. मिळून फारशी विश्वसनीय नाही. आणि तो होऊन गेल्यास दिवसा स्वयंपाकिणीचा त्रास व रात्री त्या उंदराघुशींचा लोटून गेला असल्यामुळे, त्याच्याविष- त्रास. तेव्हां आतां पुढे काय करावे व ही आपली अवस्था यांचे जे लेख आहेत त्यांतून खरा कोणता व खोटा कशी मुधारावी ह्या गोष्टीचा तो उपाय शोधू लागला. पास्त आहे. ह्मणून त्याविषयी लोकांतल्या दंतकथेव- कदाचित् लवकरच लग्न करील किंवा मरेल किंवा रून जी काय माहिती आहे तिच्याच आधाराने खालील चाकरी सोडून जाईल, तेव्हां लवकर उशिरां हिच्या वृत्तांत लिहिला आहे. त्यांतली कोणती गोष्ट विश्वस- त्रासांतून आपण कसे तरी सुटूं. मग फक्त कायतो नीय मानावी व कोणती न मानावी ह्याचा निर्णय करणे उंदरांघुशींचा त्रास उरला. त्या त्रासाकरितां एक वाचकांकडे सोपितो. चांगले मांजर पैदा केले झणजे तोही निवारण करितां रिचर्ड हिटिंग्टन ह्याचा जन्म श्रॉपशायर प्रांतांत येईल. अशा विचारांवरून त्यास फार समाधान वाटले. झाला. तो लहान असतांच इ० स० १३६८ च्या पुढे लवकरच कोणा एका व्यापा-यास त्याच्या धन्या- त्याने आपली जन्मभूमि सोडून लंडनची वाट च्या घरी मेजवानी झाली. मेजवानी रात्रीची होती व धारली. वाटनं जातांना त्यास आपला निर्वाह निव्वळ भोजनोत्तर फार जोराचा पाऊस पडूं लागला ह्मणून तो याजाई हान व त्यास त्याने आपली दुःखावस्था दिल्याबद्दल त्याने त्यास एक आण्याचे पैसे दिले. पुढे कळवून तिचे निवारण करण्याविषयी विनंती केली. पन्याच्या काही कामाकरितां जात असता रस्त्यात त्यास महंतानेही ताबडतोब त्याच्या तात्कालिक तु० नथोजी. बराच काळ सुमारास, गरजा एक बाई भेटली. तिच्या हातात एक मांजर होते व ते