पान:बालबोध मेवा.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एका घटकेने राजाः- हा सरकारांतून शिक्षा झालेल्यांस फांशी पर्यंत वाढले आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. रास देहान्त शिक्षा मिळेल. ज्या वेळी तुह्मांपैकी एकज- | णाचा दुसन्याचे तरवारीने जीव जाईल तत्क्षणींच हा मागावयाचे आहे! ज्याविषयी माझ्याने परवानगी देवव- माणूस माझ्या हुकुमाने दुसन्याचेही डोके उडवील. हे भयंकर शब्द ऐकून सर्व लोक अगदी स्तब्ध | झाले, शेवटी क्यापटेन आनहाईम राजास ह्मणतो, राजाच्या ह्या भाषणावरून तर त्यांची मने अधि- महाराज, असे करण्याचा खरोखर आपण निश्चय केला कच गोधळून गेली. काही वेळपर्यंत त्यांच्याने अग- नसेल. जरी आह्मांस मरावयाचे आहे तरी आह्मांस दींच बोलवेना. शेवटी बेस्टूमाने भांडणाविषयी सर्व न्हेगारांसारखे मरण नको परंतु शूर शिपायांस जे योग्य राजाः-(रागीट मुद्रेनें ) मग गुन्हेगारांसारखे नको राजा:-तुझी मजपाशीं है काय मागतां? अशी तुमी माझा अति कडक हुकूम मोडिला एवढेच केवळ | तर शिपायांसारखे वर्ता, माझे सेवक महावीर असावे, विनंती तुझी मजजवळ कधीं कराल असे माझ्या स्वप्नीं नव्हे परंतु तुह्मीं तो मोडतांना मी समक्ष पाहावे ह्मणून आहे हे तुह्मांला स्पष्ट माहीत आहेच, तरी जर तुमाला मी तुह्माला शिक्षा केल्यावांचून सोडीन काय? मला एथे आणिले यावरून तुह्मांला असे वाटते की, नंतर आपली वाणी बदलून राजा बापासारख साम्य- मिटणार नाही तर मी ह्या वेळेस तुह्मांस परवानगी तेने त्यांजशी असे बोलू लागला की, माइया बिचाया असें सांगतो की, तुमचे शौर्य व चातुर्य मी समक्ष | देतो, मग पाहिजे तर लढा. आणि मी तुह्मांस आणखी मुलांनो तुमचे जीव तुमच्या देशाला व मलाही मोल- पाहीन, कारण आपल्या आति शूर रयतेने एकमेकांचा आहां तुह्मी जसे एकमेकांचे मित्र आहां, तसा जर मला जीव ध्यावा यापेक्षा दुसरी कोणती महदानंदाची गोष्ट एक मित्र असता तर त्याचा जीव जावा यापेक्षा ह्या सर्व हे त्याचे बोलणे ऐकून राजाच्या या बोलण्याचा हेतु पलटणीसमोर मी दोषी ह्मणून कबूल झालो असतो. काय असेल हे त्या तरुण अंमलदारांस कांहींच सम- झाली होती परंतु ह्या त्याच्या मृदु भाषणाने ती तेव्हां. प्रथम राजाच्या निषेधाने दोघांचीही मनें कठीण जेना, व त्यावरून ते थोडे भयभीत झाले तरी अशा च पघळलीं. क्याप्टेन आनहाइमाने लागलीच आ- १3८ बालबोधमेवा. [ सप्तंबर, ता०१ असे केले असतां आपला भितरेपणा आपण दाखविणार वेळेस आपले वचन मोडणे वाजवी न समजून ज्यास्त नाहीं काय? म्हणून मनांतील हा विचार तसाच दाबून काही न बोलतां दोघेही तेथून निघून चालते झाले व टाकून पुढे चालते झाले. आपल्या युद्धाच्या तयारीस लागले. ते फार लांब गेले नाहीत तोच कोणी मोठ्या स्वराने जेव्हां ते नेमलेल्या ठिकाणीं युद्धास आले तेव्हा तेथे मटले,"अहो नेहमीप्रमाणे संगतींच आला?" हे शब्द राजा स्वीडन देशाच्या दोन पलटणी आपले संगतीं ऐकतांच दोघेही मागें मुरडून पाहतात तो एक अति घेऊन त्यांची वाट पाहतच उभा राहिला होता. त्याने देखणा व उंच असा मनुष्य त्यांच्या दृष्टीस पडला. पलटणीतील शिपायांस खुणाविल्याबरोबर त्यांनी येऊन त्यास पाहतांच दोघेही लज्जायमान होऊन खाली जमि- त्या दोघांच्या सभोंवतीं वेढा घातला. हे पाहून तर नीकडे पाहू लागले, कारण हा माणूस राजा गस्टेवस त्या उभयतां योद्धयांस अधिकच भीति वाटली आणि ते अदाल्फस हाच होता. मनांत ह्मणूं लागले की, याचा अर्थ काय असेल. दोघेही:- ( राजास ) महाराज आपल्याच भेटीस शिवाय एक शिपाई तेगा हातात धरून पुढे येऊन आलो. त्यांच्या जवळ उभा राहिला. राजाः-खरें! मग तुमच्या मनांत असे असेल की राजाने आपणास कोणत्या तरी एका कठीण कामावर एथे त्याला काय पाहिजे ? एकजण:-( मोठ्या रागाने ) हा कोण आहे आणि पाठवावे. ना? ळल्यासारखे झाले. हे पाहून राजास तेव्हांच दिसले मी तुह्मांस हे युद्ध करण्याची परवानगी दिली खरी, की यांच्यात काही तरी वांकडे आले आहे पण हे कोठ- परंतु मी असा कायदा केला आहे की द्वंद्वयुद्ध करणा- शेवटी तो त्यांस ह्मणाला, बरे, मग मजपाशी काय णार नाही असे काहीं तुह्मी मजपाशी मागणार नाहीं अशी माझी खात्री आहे. गु- हकीकत सांगितली. राजाने ती शेवटपर्यंत ऐकिली आहे त्याच प्रकारचे असावे. आणि ऐकता ऐकतां त्याचे हास्यवदन म्लान होत जाऊन त्याचा चेहरा गंभीर दिसू लागला. देखील आले नाही. द्वंद्वयुद्धासंबंधी माझे मत काय वाटते की, तुमचे भांडण एकमेकांस मारल्याखेरीज वान असून तुह्मीं या अविचाराने त्यांचा नाश करीत राजाच्या डोळ्यांस दिसावी.