पान:बालबोध मेवा.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालबोध मेवा. [ सप्तंबर, ता०१ कांसव. एका कांसवाचें ज्ञान. कारण पडूं लागले. ह्मणून त्याने असा विचार केला की, आतां एथे यांची चांगली जतन होणार नाही, कांसव ह्मणून जो प्राणी आहे तो फारसा शाहाणा याकरितां यांस पहिल्या ठिकाणी नेऊन सोडावे. त्याप्र- नसतो असा लोकांचा समज आहे. परंतु आलीकडे माणे त्याने त्यांस पुनः त्याच तलावात नेऊन सोडिले. अमेरिका देशांत एका कांसवाचे जे शहाणपण दिसून पुढे तीन चार महिन्यांनी तो साहेब त्याच तलावां- आले ते तिकडील एका वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले आहे. तून एका होडीत बसून चालला असता थोड्या अंत बोव्यास्का नावाच्या एका साहेबाला निरनिराळ्या रावर एक कारु व पोहतांना त्याच्या दृष्टीस पडले. जातींच्या प्राण्यांची बरीच आवड आहे ह्मणून तेही कदाचित हे आपल्या त्या दोन लाडक्या कासवांपैकीच त्याला बरेच चाहतात यांन नवल नाही. त्या साहेबाने असेल की काय असे मनांत आणून त्याने “ पिट पिट उन्हाळ्याच्या दिवसांत एका तलावामध्ये दोन लहान इकडे ये" अशी हांक मारिली. परंतु ते काही त्याज- कांसवै धरली व ती आपल्या खिशांत घालून घरी नेली. कडे वळले नाही. मग त्याने "प्याट प्याट" या तेथे त्यांच्यासाठी त्याने लहानसा एक होद बांधून नांवाने बोलाविले. हे नाव ऐकतांच ते लागलीच त्यांत ती सोडली, व वरचेवर तो त्यांजकडे जाऊन पोहत पोहत त्याच्याजवळ येऊन व हा आपला पूर्वीचा त्यांशी मोठ्या लाडीगोडीने बोलत असे. अशा रीतीने धनी आहे असे समजून ते त्याच्या हातावर चढले. त्या ती त्याच्या बरीच संवयीची झाली. त्याने एका कांस- कासवाच्या पाठीच्या कवच्यावर तो पांढरा डागही वाचे " पिट " व दुस-याचे " प्याट् ” अशी लाड- होता. म्हणून ते खरोखर प्याटच होते यांत संशय की नावे ठेविली. सुमारे चार पांच महिने ती कासवे नाही. साहेबाने ते घेऊन पुन : तेथे राहिल्यामुळे त्यांस त्या साहेबाचा चांगला लळा होदांत आणून सोडिले. ह्या प्याटाचा सोबती जो पर लागला. परंतु पुढे हिवाळ्याचे दिवस आले, तेव्हां तोही असाच एकाद्या दिवशी आढळेल अशी त्या साहे- या साहेबास काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचे बाची आशा आहे. आपल्या घरच्या