पान:बालबोध मेवा.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकुणचाळिस ग्रंथ सर्व असती पाहा करारी जुन्या। सत्तावीस नव्यांत ग्रंथ मिळुनी सासष्ट होती गणा ॥ १८६ बालबोधमेवा. [आगस्त, ता०४ शेवटी तो दिसेनासा झाला. काही वेळाने ती मुले इकडे तिकडे पाहतात तो तो खुज्या नाहीं, ती टोकरी खिस्ती शास्त्रांतील एक भविष्य कसेर नाही व ती बाटली नाहीं कांहीं नाही. सर्व नाहीसे झाले. पूर्ण झाले. पवित्रशास्त्रांतील ग्रंथांची नांवें. भविष्याचा शोध करीत असतां आपण सोर शह- राच्या गोष्टीविषयी विचार करूं. यहेजकेलाच्या २६ व्या जुन्या करारांतील ग्रंथ. अध्यायांत ७-११ व्या ओवीपर्यंत सोराच्या नाशा- अभंग. विषयीं भविष्य सांगितले आहे. त्यांत नबुखद्रेसर उत्पत्ति, निर्गम, लेवीय, गणना । राजा कोणत्या प्रकारे शहरास वेढा घालून ते जिंक- अनुवाद जाणा पंचग्रंथ ॥ १ ॥ णार होता ह्याचे हुबेहूब चित्र काढले आहे. समुद्रा- यहोशवा आणि न्यायाधीश रूथ । वर सोराचे जबरदस्त आरमार असल्यामुळे शहराच्या मग दोन ग्रंथ शमुवेलाचे ॥ २ ॥ संपूर्ण वेढ्याला प्रतिबंध झाला खरा, परंतु तेरा वर्षे वेढा राजे दोन दोन, कालवृत्तांतही। घातल्यानंतर शेवटी खाल्दीयन सैन्याने ते घेतले. तरी एजा, नेहेम्याही एस्तेरही ।। ३ ।। भविष्याच्या ह्या एका भागाविषयी आह्मी फारसे बोलत इयोब, गीताचे पुस्तक, नीतिही । नाही, आणि यहेजकेल ग्रंथाच्या खरेपणाविषयीं जरी उपदेशक, गीतही शल्मोनाचे ।। ४ ।। आह्मी शंका काढीत नाही तरी ही गोष्ट घडल्यापूर्वी यशाया, इर्मया, विलाप गणुनी। सदह भविष्य कथिले गेले की काय हे सिद्ध करणे येहेज्केल आणि दानीयेल ।। ५ ।। कठीण आहे. होशेहा, योयेल, आमोस, ओबद्या । तथापि यापेक्षाही ज्यास्त भविष्य सांगितले आहे. योनामीखा वदा नहूमही ।। ६ ।। म्हणजे बाबेलचा राजा सूड घेईल, याविषयीं वर्णन हबकूक आणि सफन्या हग्गई। केल्यानंतर पुढे असे भविष्य आहे की, ते तुमच्या शह जखार्या तसाही मलाखीही ॥ ७ ॥ राचे धोंडे, लांकडे आणि माती पाण्यामध्ये टाकून एकुणचाळीस हे जुन्या करारांत । | देतील ( ओं० १२ ). आरंभी एकवचनी ह्मणजे नबु ग्रंथ हो आहेत ऐशापरी ।। ८ ॥ | खट्रेसर काय काय करील, असे भविष्य लिहिले आहे. नव्या करारांतील ग्रंथ. परंतु पुढे ते काय काय करतील असे लिहिल्यावरून अभंग. जणू काय दुसरेही त्या शहराचा नाश करण्याच्या माथी मार्क लूका आणि । योहानही मग गणी ॥ १ ॥ तिस-या आणि चवथ्या ओंवीमध्ये या गोष्टीचा स्टा कामी त्याच्यासारखे प्रयत्न करतील असे दिसून येते. प्रेषितांची कृत्ये साचें । पत्र रोमेकर यांचें ॥ २ कास्थिकरांची ती दोन । पत्र गलती यांसी जाण ॥ ३॥ लाटा उचंबळविता तसा देव पुष्कळ राष्ट्र सोराविरुद्ध पत्र एफेस स्कराचें । मग फिलिप्पैकराचें ॥ ४ ॥ थेस्सलनीकेकर यांची । मग पत्रे दोन साची ।। ५ ।। उठवील, त्याचा समूळ नाश होईपर्यंत एकामागून एक पत्रे तिमथ्यसा दोन । तितसाचे पत्र जाण ।। ६ ॥ घाले येतील, आणि ते सोराचे गांवकुसूं पाडून टाकून पत्र किलेमोनालाही । तैसें इब्री यांस पाहीं ।। ७ ।। बुरुजांचाही नाश करतील. मीही त्याची माती त्या- याकोबाचे पत्र जाण । पत्रे पेत्रसाची दोन ।। ८ ।। पासून खरडून टाकीन, आणि त्याला खडकाचा माथा योहानाची पत्रे तीन । यहुदाचे पत्र जाण ॥ ९ ॥ असें करीन. प्रकटविणें नामें साचा । ग्रंथ असे शेवटींचा ॥ १० ॥ सोरकरांनी समुद्रकिना-यापासून अर्ध्या मैलावर आपल्या आपल्या ह्या जुन्या शहराचा नाश होण्यापूर्वीच असे नव्या करारांत । ग्रंथ सत्तावीस होत ।। ११ ।। श्लोक-शा.वि.. ताब्यात असलेले बेट त्यांत आपली निवडक मालमत्ता नेऊन ठेविली, आणि त्यांस दुःखाचा मोठा अनुभव आल्यावरून ज्या गांवकुसाच्या भोवती पाण्याचा वेढा नाहीं त्यावर आह्मी भरवसा ठेवणार नाही असा त्यांनी ह्या सर्वांस " पवित्र शास्त्र" अभिधा; हे शास्त्र हो ईश्वरें। निश्चय केला. सोरनगरी समुद्राची राणी होती, आणि आत्म्याने करूनि प्रयुक्त स्वजनां हे लीहवीलें खरें ।। ती तेथे आपले रक्षण करू शकत होती, ह्मणून जुनी ह० गो० केळकर. नगरी ओसाड पडली, आणि बाबेलचे सैन्य परत